बोरडा (गणेशी) गावात व्यायामशाळा (जिम) चे लोकार्पण

बोरडा (गणेशी) गावात व्यायामशाळा (जिम) चे लोकार्पण. 

कन्हान : –  गोंडेगाव जि प सर्कल अंतर्गत बोरडा (गणेशी) गावात विरोधी पक्ष उपगट नेता व जि प सदस्य व्यकटजी कारेमोरे यांच्या पर्यंत्नातुन बोरडा गावात जिम साहित्य देऊन व्यायाम शाळेचे लोकार्पण करण्यात आले. 

          गोंडेगाव जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत बोरडा (गणेशी) या गावी विरोधी पक्ष उपगट नेता व जिल्हा परिषद सदस्य वेंकटजी कारेमोरे यांचा अथक पर्यत्ना ने जिल्हा क्रीड़ा संकुल याचा माध्यमातुन व्यायाम शाळे करिता (जिम) ला लागणारे साहित्य देण्यात आले. आणि या व्यायाम शाळेचे (जिम) चे जि प सदस्य व विरोधी पक्ष उपगट नेता वयकटजी कारेमारे हयांच्या हस्ते उदघाटन करून लोकार्पण करण्यात  आले. याप्रसंगी बोरडा सरपंच मनोहर डडुरे, सदस्य राजु डडुरे, धर्मेंद्र गणवीर, संदीप बंड, मंगेश बालकोटे, निरंजन बालकोटे सह गावातील युवा व नागरिक प्रामु ख्याने उपस्थित राहुन व्यकटजी कारेमोरे याचे आभार व्यक्त केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात ९०४ नागरिकांचे लसीकरण  

Wed Jun 23 , 2021
कन्हान परिसरात ९०४ नागरिकांचे लसीकरण कन्हान : –  प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे २७८, उपकेंद सिहोरा १०२, पिपरी ४६ व जुनिकामठी २२० असे ६४६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे २५८ असे कन्हान परिसरात एकुण ९०४ लोकांना लसीकरण करण्यात आले.              कोरोना विषाणु जिवघेण्या […]

Archives

Categories

Meta