ओबीसी आरक्षण सपंवणाऱ्या कारस्थानाने मोदी सरकार विरोधात कॉग्रेसचे निदर्शने  

ओबीसी आरक्षण सपंवणाऱ्या कारस्थानाने मोदी सरकार विरोधात कॉग्रेसचे निदर्शने

कन्हान : – आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिवसाचे औचित्य साधुन कॉग्रेस कमेटी कन्हान व्दारे आबेंडकर चौक कन्हान ला ओबीसी आरक्षण संपविण्या-या कारस्थानाने मोदी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आले. 

             शनिवार (दि.२६) जुन २०२१ ला आबेंडकर चौक कन्हान येथे नगर कॉग्रेस कमेटी कन्हान अध्यक्ष राजेश या़दव यांच्या नेतुत्वात आरक्षण जनक छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन ओबी सी आरक्षण संपविण्याच्या कारस्थानाने मोदी सरकार च्या विरोधात कन्हान शहर काँग्रेस कमेटी व्दारे जोर दार घोषणाबाजी करित निदर्शने करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेस कमेटी कन्हान अध्यक्ष राजेश यादव, नगरसेविका श्रीमती कल्पना नितनवरे, सौ गोलाइत, डॉ प्रकाश बोन्द्रे, श्यामबाबु पिपलवा, लहुजी तिवारी, गणेश माहोरे, रवींद्र रंग, आकीबभाई सिद्दीकी, प्रमोद बांते, धरमपाल बागडे, भुषण नितनवरे, पंकज गजभिये, अविनाश रायपुरे, गेंदलाल निंबोने, दीपक जामकर, शुभम यादव, हरी पॉल, संदीप निखरा, ओमा निंबोने, राजेश गुप्ता, सुरेश तिवाडे, रोहित गजभिये, तुषार यादव, मुकुल यादव, विनोद पात्रे, विजय वाघमारे, जुगणु पात्रे, नितेश शेंडे, प्रकाश पात्रे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर भाजपा पदाधिका-यानी केले चक्काजाम आंदोलन

Mon Jun 28 , 2021
नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर भाजपा पदाधिका-यानी केले चक्काजाम आंदोलन #)  भाजपा रामटेक विधानसभा पदाधिका-यांचे  पोलीस प्रशासना मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.   कन्हान : – ओबीसी आरक्षण स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुका मधील सुप्रिम कोर्टाने आरक्षण रद्द केल्या चा निर्णय केल्याने महाराष्ट्र सरकारने सेवानिवृत्त न्यायाधींश समिती नेमणुक तसेच सुप्रिम कोर्टात फेर विचार याचिका दाखल करावी या […]

Breaking News

Archives

Categories

Meta