कांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी

कांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी

कन्हान : – कांन्द्री परिसरात आषाढी एकादशी निमित्य शहरात विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरा मध्ये श्री हरी विठ्ठ लाची विधवित पुजा अर्चना, भजन किर्तन करून प्रसाद वितरण करित आषाढी एकादशी साजरी कर ण्यात आली.
मंगळवार (दि.२०) जुलै २०२१ ला आषाढी एकादशी निमित्य श्री हनुमान मंदिर खदान रोड कांन्द्री येथे विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरात श्री हरी विठ्ठलाची विधवित पुजा अर्चना करून नवदुर्गा महिला भजन मंडळ, दत्त नगर कांन्द्री यांनी भजन कीर्तन सादर केले असुन या कार्यक्रमात सुनिता हिवरकर, बेबी साखरे, उषा वंजारी, विमल आकरे, इंदु टेंभरे, शोभा फुकटकर, शालु उमाळे, मधुकर खडसे, प्रेमराज आकरे, मधुकर कांबळे, विक्रम वांढरे, अशोक किरपान, सुरेश उमक सह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्विते करिता वामन देशमुख, कवडु आकरे, राया हिवरकर, वासुदेव आकरे, लता दिदी, उषा वाडीभस्मे, मंगला कांबळे सह ग्रामस्थानी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

डुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी

Sat Jul 24 , 2021
डुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत चोरींच्या गुन्ह्यात दिवसेदिवस वाढत असुन डुमरी येथील शेतक-यांच्या  घरा समोर उभा असलेला ट्रैक्टर अज्ञात आरोपी ने  चोरून नेल्याच्या फिर्यादी च्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.           […]

Breaking News

Archives

Categories

Meta