भुमिपुत्र प्रतिष्ठाण व्दारे कांद्री-कन्हान ला विजय जल्लोष साजरा

भुमिपुत्र प्रतिष्ठाण व्दारे कांद्री-कन्हान ला विजय जल्लोष साजरा. 


कन्हान : –  टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारत देशा करि ता खेळाडु निरज चोपडा यांनी ९० मीटर भाला फेकुन गोल्ड मेडल जिंकल्याबद्द्ल कांन्द्री येथे भुमिपुत्र युवा प्रतिष्ठान व भाजपा युवा मोर्चा कांद्री द्वारे विजय जल्लोष साजरा करण्यात आला.

     भुमिपुत्र युवा प्रतिष्ठाण व भाजपा युवा मोर्चा कांद्री व्दारे टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारत देशाकरिता हरियाणा चे खेळाळु निरज चोपडा यांनी ९० मीटर भाला फेकुन गोल्ड मेडल जिंकल्याबद्द्ल हनुमान मंदि र संताजी नगर कांद्री-कन्हान येथे महाआरती करून मिठाई वाटप करण्यात आली असुन देश गिताचे गुण गान करून हर्षोउल्लासात विजय दिवस साजरा कर ण्यात आला. याप्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, सुरेन्द्र चटप, सौरभ पोटभरे, रोहित चकोले, सतीश झलके, मनोज वड़े, विक्रम कुंभ लकर, अप्पी सैनी, बंटी यादव, बाबा यादव, चिंतामण सार्वे, ओम हजारे, प्रफुल हजारे, रितु पु-हे, अजय राठौड़, उमेश लोणारे, अभिजीत सराटकर, संजय लांडगे,  पिताम्बर डोकरीमारे, मोनीष शेंदरे , अजय राय सह कार्यकर्ता उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

जिल्हाध्यक्षपदी संजय निमजे

Sat Aug 14 , 2021
जिल्हाध्यक्षपदी संजय निमजे सावनेर: कळमेश्वर प्रदेश धापेवाडा येथील भारतीय जनता कार्यकर्ते सुप्रसिद्ध संजू सावजी यांच्या प्रमाणेच संजय निमेज भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरविंद गजभिये यांनी केले आहे.   नुकतेच पक्ष कार्यालय त्यांना किंवा पत्र पाठवले गेले. संघ संघटन किशोर किशोर रेवतकर, जिला कोषाध्यक्ष संजय टेकाडे, रामराव मोवाडे, अल्पसंख्यांक सरकार अध्यक्ष […]

Breaking News

Archives

Categories

Meta