स्वातंत्र्य दिवस निमित्त शहर विकास मंच द्वारे शहिदांना व महापुरुषांना श्रद्धांजलि अर्पित

* आजचा दिवस निसर्ग शहर विकास मंच द्वारे


कन्हान शहर विकास मंच द्वारे स्वातंत्र५ व्या व्यासाचे दिवस निदर्शनास येईल तारसा रोड येथे केली. 

रविवार दिनांक १५ आॅगस्ट ७५ व्या स्वातंत्र्य दिवस निमित्त कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक भरत सावळे यांच्या हस्ते व शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या उपस्थिती मध्ये शहिद स्मारका वर व महापुरुषां च्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता तिरंगा झेंडाला सलामी देऊन , राष्ट्रगीत गाऊन शहिद स्मारका वर व महापुरुषां च्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन शहिदांना व महापुरुषांना श्रद्धांजलि अर्पित केली .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , जेष्ठ नागरिक भरत सावळे , हरीओम प्रकाश नारायण , शाहरुख खान , महेंद्र साबरे , हर्ष पाटील , रविंदर सांकला , सुषमा मस्के , प्रकाश कुर्वे , विनोद कोहळे सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भाजपा द्वारे स्वातंत्र्य दिवस ध्वजारोहण करुन साजरा

Tue Aug 17 , 2021
* भाजप द्वारे दिवस कन्हान – भाजप कन्हान शहर द्वारे स्वातंत्र५ व्या व्याप्ती दिवस निरामय होईल राम नगर पिपरी आंगनवाड़ी चौक येथे भारत मातेचा प्रतिमेला पुष्प हार मालार्पण करून ध्वजारोहण केले होते. रविवार दिनांक १५ आॅगस्ट २०२१ ला भाजपा कन्हान शहर द्वारे स्वातंत्र५ व्या दिवशी निजामनगर पिपरी आंगनवाडी चौक येथे […]

Archives

Categories

Meta