भरदिवसा शिवनगर कन्हान ला घरासामोरून स्पेंडर दुचाकी चोरी

भरदिवा शिवनगर कन्हान ला हरसामोरून स्पेंडर दुचाकी चोरी


कन्हान: – पोलीस स्टेशन अंतर्गत शिवनगर कन्हान गल्ली नंबर २ प्रभाग .१ इथून अज्ञात चोरांनी प्रदीप कोंगे यांच्या घरामध्ये लाल रंगाचा हिरो कंपनीचा स्पेंडर आयचा दुचाकी वाहन चोरून ने फिर्यादीची फिर्यादी केली आहे. सुरू झाले आहे.

         प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.२१) ऑगस्ट २०२१ ला भरदिवसा दुपारी २ ते ३:३० वाजता दरम्या न प्रदीप मारोतराव कोंगे वय ३६ वर्ष राह. शिव नगर कन्हान गल्ली नंबर २ प्रभाग क्र.१ याने आपल्या घरा सामोर त्याची लाल रंगाची हिरो कंपनीची स्पेंडर आई स्मार्ट दुचाकी वाहन क्र.एम एच ४० एव्ही २८१२ इंजन क्र. एचए१२ईएमएफजेओ१४७५, चेसीस क्र.एमबी एलएचए१२एसीएफ९जेओ१८२५, किंमत ३५००० रुपये ही त्याचा घराच्या गेट समोर उभी ठेऊन प्रदीप कोंगे हा दुपारी आराम करून घरा बाहेर निघुन पाहिले असता त्यांची लाल रंगाची हिरो कंपनीची स्पेंडर आई स्मार्ट दुचाकी वाहन क्र. एम एच ४० एव्ही २८१२ ही दिसुन आली नाही. करिता प्रदीप कोंगे याने वाहनाचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता  मिळुन न आल्याने फिर्यादी प्रदीप मारोतराव कोंगे यांची दुचाकी कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याच्या तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भांदवि गुन्हा दाखल करून तपासात घेतला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान ला मंत्री मा. सुनिल केदार यांचे भव्य स्वागत

Sun Aug 22 , 2021
कन्हान ला मा. सुनिल केदार कंपनी भव्य स्वागत कन्हान – महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आणि क्रिडा मामा. श्री सुनिल केदार हे रामटेक ला एक कार्यक्रमात जात कन्हान येथे युवक का अधिकार अधिकारी-ने मा. सुनिल केदार ने पुष्पहाराने भव्य स्वागत केले.         रविवार (दि .२२) ऑगस्ट २०२१ ला लासल […]

Breaking News

Archives

Categories

Meta