युवासेना कन्हान व्दारे नारायण राणे चा निषेध 

युवासेना कन्हान विदारे नारायण राणे चा निषेध 

कन्हान : – राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेबा बद्दल नारायण राणे यानी अपशब्द वापरल्या बद्दल युवासेना कन्हान व्दारे निषेध करण्यात आला. 

           महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेबा बद्दल नारायण राणे यानी अपशब्द वापरल्या बद्दल युवासेना कन्हान व्दारे कन्हान नदी काठावर घोषणाबाजी करून नारायण राणे यांचा प्रखर निषेध व्यकत करण्यात आला. याप्रसंगी युवासेना रामटेक लोकसभा समन्वयक लखन यादव, रामटेक विधानस भा चिटणीस लोकेश बावनकर, कन्हान शहर प्रमुख समीर मेश्राम , सुनिल यादव, ओजस कुंभलकर, अनिल लोंढे, आकाश ठाकरे, कार्तिक पिल्ले, अंकुश बचले, रितिक कापसे सह अन्य युवासेना कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी नागपूर जिल्ह्याच्या आठ खेळाडुंची निवड

Thu Aug 26 , 2021
राष्‍ट्रीय रस्सीखेच अन्‍वेषण करण्‍यासाठी आठ वर्षांची निवड कन्हान: – नोखा, जील विक्रेता, राजस्थान येथे २ ९ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर दरम्यान ३४ व्या राष्ट्रीय रस्सीखेच, नागपूर       महाराष्ट्राची परिस्थिती लक्षात घ्या, राज्य स्तरीय संघर्षाची अनुमती देणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नागपुर जिल्हा रस्सीखेच संघातील नागरिकांची […]

Breaking News

Archives

Categories

Meta