नागपुर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची बैठक संपन्न

नागपुर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची बैठक संपन्न

नागपुर  : जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नुकतीच बैठक खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधुन विविध मुद्दांवर राष्ट्रवादी पक्षाच्या संगठनात्मक बांधणीवर कार्यकर्तांन सोबत चर्चा करुन मार्गदर्शन केले.

 बैठकी दरम्यान पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार, माजी खासदार , पक्षाचे फ्रंटल सेल प्रदेश अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, शहर अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी  पार पडलेल्या कार्यक्रमासाठी अधिक परिषम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान नगर परिषद येथे सहाय्यक आयुक्त महिला अधिकारी यांच्या हमल्याचा जाहिर निषेध

Fri Sep 3 , 2021
*कन्हान नगर परिषद येथे सहाय्यक आयुक्त महिला अधिकारी यांच्या हमल्याचा जाहिर निषेध* हल्लाखोरां वर कठोर कारवाई करण्याची मागणी कन्हान – ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व त्यांचे अंगरक्षक यांच्या वर जीवघेण्या हल्ला झाल्याने कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे प्रशासकीय अधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना […]

Breaking News

Archives

Categories

Meta