मौदा : तालुका, चाचेर, खंडाळा ग्रामपंचायत चे माजी सरपंच श्री. मदन बरबटे व त्याच्या समेत सेवा सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व अनेक काँग्रेस कार्यकर्ता यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या उपस्थितत प्रवेश केला. यावेळी श्री. मदन बरबटे यांना नागपूर जिल्हा महासचिव पदावर नियुक्ती करणेत आली. या वेळी राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते प्रशांत पावर, प्रदेश सचिव अविनाश गोतमारे,तालुका अध्यक्ष आशिष पाटील,श्याम वाडीभस्मे युवक अध्यक्ष, अजय पिसे तसेच अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.
Next Post
सावनेर राष्ट्रीय लोकन्यायालयात 1132 प्रकरणे निकाली
Mon Sep 27 , 2021
सावनेर राष्ट्रीय लोकन्यायालयात 1132 प्रकरणे निकाली. सावनेर त प्रा: स्थानिक न्यायालयात आज दिनांक 25 /9/ 2021 ला राष्ट्रीय लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते. पॅनल क्र एक चे न्यायाधीश जे एस कोकाटे व पॅनल क्रमांक दोनचे , सहदिवानी न्यायाधीश पी पी नातू, यांच्या अध्यक्षतेत एकूण 1132 प्रकरणे निकाली काढण्यात आली. आतापर्यंतचा […]

You May Like
-
October 6, 2021
शहरात ठिकठिकाणी स्वच्छता व स्वच्छते विषयी जनजागृति
-
August 18, 2020
शेकडोवर्षापासून प्रथा राबवत शेतकरीबांधवांनी पार पाडला पोळा
-
May 9, 2021
आशुतोष मंडपे यांना पीएचडी पदवी ने सन्मानित
-
October 21, 2020
कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर : कोरोना अपडेट