जागतिक औषधीनिर्माता दिवसानिमीत्य रा. से. यो अंतर्गत औषधीनिर्माता यांना कोविड योद्धा म्हणून गौरवणीत्त

सावनेर : जागतिक औषधीनिर्माता दिवसानिमीत्य रा. से. यो अंतर्गत औषधीनिर्माता यांना कोविड योद्धा म्हणून गौरवणीत्त केले. श्री सच्चीदानंद शिक्षण संस्था द्वारा संचालित तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी व तायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी कोराडी नागपूर , यांचा द्वारे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत औषधीनिर्माता जागतिक दिवस साजरा करण्यात आला .

या प्रसंगी कोराडी महादुला परिसरातील विविध औषधीनिर्माता यांना कोविड योध्या म्हणून पुरस्कृत करून सन्मान चिन्ह देण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. ए डोईफोडे , विक्रांत चिलाटे तसेच रा. से. यो चे प्रमुख प्रा. कमलेश माचेवार , महिला तकरार निवारण समिती प्रमूख प्रा. दीपिका कलोडे, प्रा हर्षा राऊत त्याच प्रमाणे टी आय डी पी चे प्रा प्रीति ठाकरे, प्रा मनीषा वाल्दे तसेच महाविद्यालयातील विध्यार्थी मोहनीश जुनघरे, आयुष हासोरीया, निकिता साधवानी ,रुपाली मगरडे, तनवी इंगले सुमीत भेले उपस्थित होते.
या प्रसंगी कोराडी येथील औषधीनिर्माता
१) न्यू कैवल्य मेडिकल स्टोर (प्रो. मनीष चिंचुळकर )
२) ओम साई मेडिकल ( प्रो. प्रशांत वर्मा )
३) निर्मल मेडिकल स्टोर ( प्रो, प्राणिका लोधी वर्मा )
४) शर्मा मेडिकल अँड जनरल स्टोर (प्रो. रमेश परसराम जानियानी )
५) कोशा मेडिकल ( प्रो. प्रीती घासे)
यांना कोविड योध्या म्हणून सन्मान चिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मध्यप्रदेश येथुन कांद्रीच्या चोरी केलेल्या ट्रक सह दोन आरोपीना अटक

Fri Oct 1 , 2021
मध्यप्रदेश येथुन कांद्रीच्या चोरी केलेल्या ट्रक सह दोन आरोपीना अटक #) स्था.गु.शा नागपुर ग्रामिण पथकांची यशस्वी कामगिरी.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्रं. ५ येथुन श्री दर्शन टिकम यांचे मालकीचा ट्रक कोणीतरी अज्ञात आरोपी ने चोरून नेल्याने फिर्यादी च्या तक्रारी वरून कन्हान पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुद्ध […]

Archives

Categories

Meta