वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर तर्फे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी

*वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर*

 

वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गहुहिवरा चौक आनंद नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित चेतन वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला व मनीष नंदेश्वर यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर अध्यक्ष नितेश मेश्राम , सोनु मसराम , व रंजनिश ऊर्फ बाळा मेश्राम यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले .
कार्यक्रमात उपस्थित सर्व बहुजन आघाडी च्या पदाधिकार्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बिरसा मुंडा यांची जयंती गौरव दिवस म्हणून थाटात साजरी करण्यात आली .


या प्रसंगी नितेश मेश्राम , लीलाबाई रंगारी , शैलेश ढोके , सोनू मसराम , रजनीश ऊर्फ बाळ मेश्राम , सागर मानवटकर , चेतन वाघमारे , निखिल मेश्राम , अमित पाटील , प्रमोद सहारे , नितीन पानतावने , छोटेलाल माणिकपुरी , सूर्यभान वासनिक , सह वंचित बहुजन आघाडी कन्हान चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे शैलेश भाऊ ढोके यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथे गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी

Sat Nov 20 , 2021
*कन्हान येथे गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी* कन्हान – कन्हान येथे सत्रापुर मांग गारोडी समाजा च्या वतीने गुरुनानक जयंती निमित्य लंगार कार्यक्रमाचे आयोजन गणेश मंदिर रेल्वे लाईन च्या बाजुला करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वायगुरु यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व नागरिकांना लंगार (जेवन) वाटप […]

Archives

Categories

Meta