कन्हान येथे हुतात्मा स्मृति दिवस निमित्य शहिदांना दिली श्रद्धांजलि

*कन्हान येथे हुतात्मा स्मृति दिवस निमित्य शहिदांना दिली श्रद्धांजलि*

कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे हुतात्मा स्मृति दिवस निमित्य शहिदांना श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या १०७ वीर जवानांना श्रद्धांजलि अर्पित केली .
रविवार दिनांक २१ नोव्हेंबर ला हुतात्मा स्मृति दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांनी शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात केली . या प्रसंगी कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी मध्ये शहिद झालेल्या १०७ हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली .


या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , भरत सावळे , हर्ष पाटील , कामेश्वर शर्मा , हरिओम प्रकाश नारायण , महेश शेंडे , शाहरुख खान , अक्षय फुले , शुभम मंदुरकर , महेंद्र साबरे , महादेव लिल्हारे , प्रकाश कुर्वे , किरण ठाकुर , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वेकोलि खुली कोळसा खदान चा १० टन कोळसा चोरून नेताना ट्रक पकडला

Fri Nov 26 , 2021
वेकोलि खुली कोळसा खदान चा १० टन कोळसा चोरून नेताना ट्रक पकडला #) कन्हान पोस्टे ला दोन्ही पसार आरोपी विरूध्द गुन्हा दाखल. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ६ किमी अंतरावर पश्चिम भागास असलेल्या कामठी कोळसा खुली खदान डेपो मधुन दोन आरोपीने १० टन कोळसा चोरून ट्रक मध्ये भरतांना वेकोलि […]

Archives

Categories

Meta