कन्हान येथे प्रहार दिव्यांग संघटन द्वारे जागतिक दिव्यांग दिवस थाटात साजरा

*कन्हान येथे प्रहार दिव्यांग संघटन द्वारे जागतिक दिव्यांग दिवस थाटात साजरा*

जेष्ठ नागरिक मंडळा कडुन १३ हजार रुपए राशी दिव्यांग बांधवांना भेट 

कन्हान – प्रहार दिव्यांग संघटन द्वारे जागतिक दिव्यांग दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन स्वामी विवेकानंद नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते व दिव्यांग बांधवांनी केक कापुन कार्यक्रमाची सुरवात केली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित माजी नप नगराध्यक्षा अॅड आशा पनिकर व सद्गुरु जेष्ठ नागरिक मंडळ पदाधिकारी जी.एल.मेहरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . या प्रसंगी सद्गुरु जेष्ठ नागरिक मंडळ पदाधिकारी यांनी जागतिक दिव्यांग दिवस निमित्य सर्व दिव्यांग बांधवांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करीत व १३,००५ रुपय नगद देऊन जागतिक दिव्यांग दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी सद्गुरु जेष्ठ नागरिक मंडळ पदाधिकारी प्रभाकरजी महाजन , जी एल मेहरे , बी बी पोटभरे , रामदासजी बावनकुळे , किशनजी राऊत , देवरावजी कावळे , माजी नप नगराध्यक्षा अॅड आशाताई पनिकर सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राजु राऊत , प्रवीण शेंडेमेश्राम , अजय करमबार , सह आदि दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहुन सहकार्य केले . , राजेश्वरी पिल्ले , सुभाष मेश्राम , अस्लाम शेख , निलु गोंडाने , सह आदि दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहुन सहकार्य केले

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान परिसरात टेकाडी चा कोरोना रूग्ण आढळला

Sat Dec 4 , 2021
कन्हान परिसरात टेकाडी चा कोरोना रूग्ण आढळला कन्हान : – परिसरातील वेकोलि टेकाडी नविन वसाहत येथील रहिवासी कोलक-ता वरून आलेला युवकां ची प्रकृती बिघडल्याने नागपुर खाजगी रूग्णालयात दाखल केल्याने त्याचा कोरोना रिर्पोट पॉझीटिव्ह येऊन व्हनटिलेशन लावुन उपचार सुरू आहे. वेकोलि टेकाडी नविन वसाहत येथील रहिवासी १८ वर्षीय तरुन हा काही […]

Breaking News

Archives

Categories

Meta