कन्हान ला आज भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान ला आज भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान – भारतरत्न व देशाचे पुर्व पंतप्रधान स्वर्ग श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९७ व्या जयंती निमित्य कन्हान येथे आज दणका युवा संघटन महाराष्ट्र व कन्हान शहर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन पंचायत हनुमान मंदिर , कन्हान पोलीस स्टेशन जवळ गांधी चौक येथे सकाळी 9:00 ते दुपारी 2:00 वाजता पर्यंत करण्यात आले आहे .
तरीपण सर्व रक्तदात्यांनी , सामाजिक कार्यकर्त्यांनी , व नागरिकांनी या भव्य रक्तदान शिबीराचा लाभ घ्यावा असे आव्हाहन दणका युवा संघटन महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष योगेश वाडीभस्मे , कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , जिल्हा अध्यक्ष दणका महेश कारेमोरे , शहर अध्यक्ष दणका सुरेश वैद्य , पारशिवनी तालुका संघटन दणका शैलेश शेळके , मौदा तालुका संघटन दणका विरेंन्द्र पायतोडे , शहर विकास मंच उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव हरीओम प्रकाश नारायण , महासचिव सुरज वरखडे , कोषाध्यक्ष महेश शेंडे सह आदि पदाधिकार्यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

अवैधरित्या रेती ट्रक जत्त करून ४ लाख ६४ हजार चा दंड

Sat Dec 25 , 2021
*अवैधरित्या रेती ट्रक जत्त करून ४ लाख ६४ हजार चा दंड कन्हान  – पारशिवनी तहसील कार्यालय महसुल विभागाचे चे तहासिलहार प्रशांत सागंड़े यांचे  गस्त  पथक  टिम नी कार्यवाही करून कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा सिहोरा येथुन एक ट्रक  क्रमाक एम एच ४० वाय ०३६५ हा ट्रक बिन परवाना अवैधरित्या रेती […]

Breaking News

Archives

Categories

Meta