सहा महिन्याचे बाळ कोरोना पॉझीटिव्ह

कन्हान चा ६ महिन्याचे बाळ कोरोना पॉझीटिव्ह

कन्हान : – शिवनगर कन्हान येथील सहा महिन्याचे बाळ कोरोना पॉझीटिव्ह आल्याने नागपुर च्या खाजगी रूग्णलयात उपचार सुरू आहे.
गुरूवार (दि.३०) डिसेंबर ला शिवनगर तारसा रोड कन्हान येथील सहा महिन्याचे बाळ कोरोना पॉझीटिव्ह आल्याने नागपुर येथील  खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याच्या घरच्यांची कोरोना तपासणी केली असता सर्वाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
कोरोना रूग्णाची संख्या कमी झाल्यानंतर गत काही दिवसा पासुन कोराना रूग्ण वाढत असुन ओमिक्रॉन व्हेरियंट चा सुध्दा धोका सामोर असल्याने नागरिकांनी स्वयंफुर्त लसीकरण करून शासना च्या निर्बधाचे काटेकोर पणे पालन करित हाथ वारंवार स्वच्छ धुणे, गर्दी मध्ये जावु नये, मास्क चा वापर करावा. असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी हयानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

टॅकटर टाॅली उलटलयाने १४ कामगार ग॔भिर जखमी

Sun Jan 2 , 2022
टॅकटर टाॅली उलटलयाने १४ कामगार ग॔भिर जखमी. (महिलांसह लहान मुली मुले गंभीर जखमी . आठ गंभीर जखमी रुग्णांना नागपुर येथील शासकीय रुग्णालयात केले रेफर. नयाकुड पेच नदी जवळ सायंकाळी धडली धटना.) पारशिवनी ÷ आमडी फाटा मार्ग सावनेर कडे टॅकटर टाॅलीत बसुन जात असलेल्या मंजुराचया टॅकटर टाॅलीला अपघात होउन १४ मंजुर […]

Breaking News

Archives

Categories

Meta