राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्य प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय सावनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन

सावनेर :  25 जानेवारी 2022 राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्य प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय सावनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,मा.मतदार नोंदणी अधिकारी 49 सावनेर वि.स.म. तथा उपविभागीय अधिकारी सावनेर श्री अतुल म्हेत्रे यांचे अध्यक्षते खाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमात उत्कृष्ठ काम करणारे पर्यवेक्षक,बी.एल.ओ. व कर्मचारी यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला.

तसेच 25 जानेवारी 2022 राष्ट्रीय मतदार दिवसाचे अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या शाळा व महाविद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये निवड झालेल्या उत्कृष्ठ विद्यार्थ्यांचे गुणगौरव करून सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास मा.तहसीदार सावनेर श्री प्रताप वाघमारे,नायब तहसीदार श्री गजानन जवादे व श्री विजय कोहळे तसेच निवडणूक लिपिक श्री अमोल देशपांडे व तांत्रिक सहाय्यक श्री मनोज शास्त्रकार,इत्यादी कर्मचारी व मतदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

घाटरोहणा येथे पहाटे बिबटयाच्या हल्ल्यात दोन शेळी ठार तर एक शेळी गंभीर जख्मी.

Sat Jan 29 , 2022
घाटरोहणा येथे पहाटे बिबटयाच्या हल्ल्यात दोन शेळी ठार तर एक शेळी गंभीर जख्मी. कन्हान : – पारशिवनी तालुकातील मौजा घाटरोंहणा गाव शिवारात चिंचा च्या झाड़ा खाली बाधलेली १० ते १२ शेळ्या पैकी बिबटयाने हल्ला करून दोन शेळी ला ठार केले तर एक शेळीला गंभीर जख्मी केल्याने ही परिसरातील ७ वी […]

Breaking News

Archives

Categories

Meta