नाशिक – प्रतिनिधी जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत रविवारी सकाळी ११ वाजता प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार ४३ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत १ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरानामुळे २१५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार […]

Archives

Categories

Meta