साटक येथे शेती शाळा प्रशिक्षण वर्ग संपन्न कन्हान : –  तालुका कृषी अधिकारी कार्यालय पारशिवनी व्दारे साटक येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गहु पीक अंतर्गत शेती शाळा प्रशिक्षण वर्गा चे आयोजन करून परिसरातील शेतक-यांना प्रगत शेती करण्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.          पारशिवनी तालुका कृषी अधिकारी कार्यालया व्दारे राष्ट्रीय […]

सिहोरा घाटातुन रेती चोरून नेणारा ट्रॅकटर पकडला कन्हान : – नदीच्या सिहोरा घाटातुन रेती चोरी करून अवैध वाहतुक करणार्‍या बिना नम्बर ट्रॅक्टर ट्रॉली ला कन्हान पोलीसांनी रात्री गस्तीवर असताना पकडुन पाच लाख तीन हजार रूपयांचा माल जप्त करून कारवाई करण्यात आली.        कन्हान पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरिक्षक […]

तेजस संस्था कामठी व्दारे कन्हान नदी शांती घाट रस्त्याकरिता राबविले स्वछता अभियान #) तेजस संस्थेच्या ११३ प्रशिक्षणार्थ्यांनी श्रमदान करून तयार केला व्यवस्थित रस्ता.  कन्हान : – तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व्दारे तेजस प्रशिक्षणार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवुन क न्हान नदी शांतीघाट रस्त्यावरील रेती, माती व वाढले ली काटेरी झुडुपे कापुन रस्ता सुरळीत करित […]

कन्हान येथे गरजवंत गोरगरीबाना ब्लॅंकेटचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम कन्हान 2 जानेवारी : दैनंदिन वाढत असलेली थंडी व या थंडीमध्ये गोरगरीब नागरिक थंडीपासून बचाव व्हावा यासाठी पुढाकार घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांच्या नेतृत्वात 2 जानेवारी ला साईमंदिर परिसरात व कन्हान शहरातील गोरगरीब जनतेला मोफत ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. […]

डॉ पंजाबराव देशमुख जयंती निमित्त डॉ पं दे रा शि परिषद दिनदर्शिका २०२१चे लोकार्पण कन्हान : –  डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परि षद नागपुर जिल्हा तर्फे शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या १२२ व्या जयंती निमित्त डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद दिनदर्शिकेचे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न झाला.      नागपुर […]

साटक ला ग्रामीण महिलाचे दोन दिवसीय  जनजागरूती प्रशिक्षण शिबीर  कन्हान : –  दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड नागपुर आणि संकल्प ग्रामोत्थान बहु संस्था टेकाड़ी यांच्या संयुक्त विद्यमाने साटक ग्राम पंचायत भवन परिसरात ग्रामीण असंघटित महिलांचे  दोन दिवसीय जनजागरूती प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.         प्रशिक्षण शिबीरांचे उद्घाटन ग्राम पंचायत […]

श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे रक्तदान शिबिर  कन्हान ता.26        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांची विनंती स्वीकारून, दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे आज दिनांक 26डिसेंबर रोजी शनिवारला रक्तदान शिबिर घेण्यात […]

*आपले शहर आपली जबाबदारीची भावना ही प्रत्येकाने अवलंबिली तर शहर कचरामुक्त होण्यास मदत होणार* मु.अ.अर्चना वंजारी *सातारा-सांगलीच्या मुलामुलींचे पथनाट्याद्वारे जनजागृती* कमलासिह यादव पारशिवनी तालुका प्रातिनिधी *पारशिवनी*(ता प):- संपूर्ण विदर्भात पहिल्यांदाच नगरपंचायत पारशिवनी येथे स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 व *माझी वसुंधरा अभियाना* *बाबत वासुदेव फेरी*, पथनाट्य इत्यादी अभिनव कार्यक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात […]

  सावनेर : आजनी शिवारात शेतात कापूस वेचण्याकरिता गेलेल्या मजुरांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले . वाघ दिसल्याने शेतकरी व शेतमजूर मजूर धास्तावले असून वनविभागाचे कर्मचारी वाघाचा शोध घेत आहेत . आजनी गावाजवळीत शेतात सकाळी कापूस वेचणीकरिता मजूर गेले असता दुपारी बाराच्या दरम्यान शेताजवळील नाल्याकाठावर वन्यप्राण्याची चाहूल लागली . शेतात कापूस […]

धर्मराज विद्यालयात गरजवंताना ब्लॅकेटचे वाटप कन्हान – येथील धर्मराज विद्यालयात रामकृष्ण मठ, नागपूरद्वारा गरजवंत ५० पालकांना सोमवारी (ता २१) ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. धर्मराज विद्यालयात आयोजित कार्यक्रमाला रामकृष्ण मठ नागपूर येथील अनुयायी स्वामी तन्निष्ठानंद, अजय भोयर, अरुण राऊत, चेतन वलूकर उपस्थित होते. सामाजिक दायित्व जपून हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे […]

Archives

Categories

Meta