स्थानिय ट्रांसपोर्ट ना टोल फ्री करण्याची मागणी #) आज ट्रासंपोर्ट मालकांचे श्यामकुमार बर्वे च्या नेतृत्वात टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन. कन्हान : – तारसा रोड चौक कन्हान ते गहुहिवरा- चाचेर मार्गावरून जड वाहतुक बंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने (दि.३०) सप्टेंबर पासुन गहुहिवरा-चाचेर मार्गावरून जड वाहतुक बंद करण्यात आल्याने […]

वराडा पेट्रोल पंप जवळ सर्व्हीस रोडवर उभ्या ट्रकचे रात्री ४३ हजार रूपयांचे डिझेल चोरी.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ७ किमी अंतरावर असलेल्या वराडा शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील  एमएचकेएस पेट्रोल पंप जवळ उभ्या असलेल्या एका ट्रक मधुन कोणीतरी अज्ञात आरोपीने डिझल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा […]

पहील्याच दिवसी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे लोकांची एकच गर्दी कामठी : दीड वर्षाच्या लॉकडाऊन नंतर लोकांकरिता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे प्रवेश सुरु . कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे कोरोना प्रार्दुभावामुळे लोकांकरिता बंद होते . परंतु शासनानी आज दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ पासुन धार्मीक स्थळे सुरू करण्याचा निर्णय झाल्यामुळे […]

कन्हान ला नवरात्र महोत्सव उत्साहात शुभारंभ #) कावड यात्रा, विविध मातेच्या मंदिरात घट स्थापना, पुजा अर्चनेने नवरात्र महोत्सव सुरू.   #) शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करून नवरात्र महोत्सव साजरा करा – नप प्रशासन कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात नवरात्र महो त्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु गेल्या दोन […]

*कन्हान नगर परिषद येथे “अमृत महोत्सव” निमित्य स्वच्छता दुतांचा सत्कार* सफाई कर्मचारी यांच्या संपुर्ण कुटुंबाच्या सुरक्षिते करिता विशेष विमा असावा – विशाखा ठमके कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय येथे ७५ व्या “अमृत महोत्सव” निमित्य सफाई मित्र सम्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमा मध्ये महात्मा गांधी व […]

सावनेर येथे लियाफी चा ५७ वा स्थापना दिन साजरा सावनेर सावनेर :  राम गणेश गडकरी सभागृहात गांधी जयंती दिनी असलेल्या लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया (लियाफी) चा 57 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. कमलाकर देशपांडे, प्रमुख पाहुणे लियाफीचे माजी विभागीय अध्यक्ष शेषराव […]

हनुमान नगर कन्हान येथुन दुचाकी वाहन चोरी #) कन्हान पो स्टे शन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.  कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान नगर कन्हान येथुन आकाश ठाकरे याच्या घरा समोर उभी ठेवलेली दुचाकी वाहन कोणीतरी अज्ञात आरोपी ने चोरून नेल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा […]

सावनेर : जागतिक औषधीनिर्माता दिवसानिमीत्य रा. से. यो अंतर्गत औषधीनिर्माता यांना कोविड योद्धा म्हणून गौरवणीत्त केले. श्री सच्चीदानंद शिक्षण संस्था द्वारा संचालित तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी व तायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी कोराडी नागपूर , यांचा द्वारे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत औषधीनिर्माता जागतिक दिवस साजरा करण्यात आला . या […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चळवळीत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे बहुमूल्य योगदान, अॅड. सुलेखाताई कुंभारे कामठी : 25/09/2021 ला वडोदा, तालुका कामठी जिल्हा नागपूर. संत जगनाडे सभागृह येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे व एडवोकेट साखाराम पंत मेश्राम यांचा जयंती अभिवादन सभेत बोलतांना एडवोकेट सुलेखाताई कुंभारे आपल्या भाषणात मनाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर […]

पिपरी- कन्हान येथे जीवन रक्षक दल कार्यकारणी गठीत #) अध्यक्ष विजय केवट तर सचिवपदी महादेव केवट यांची निवड.  कन्हान : – लगतच असलेल्या पिपरी येथे भारतीय भोई विकास मंडळाचे राष्ट्रीय महासचिव दिलीप मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत (दि.२५) सप्टेंबर ला पावन हनुमान मंदिर देवस्थान परिसरातील सभागृहात जीवन रक्षक दल कार्यकारणी गठीत करण्यात […]

Archives

Categories

Meta