युवक कॉग्रेस मोर्चाने कृषी व कामगार विधेयक मागे घेण्याची मागणी.  कन्हान : –  कृषी विधेयक व कामगार विधेयक बिल घाईघाईने मंजुर केल्याच्या निषेधार्थ कन्हान ला सायंकाळी युवक काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा काढुन केंद्र सरकारने दोन्ही विधेयके मागे घेण्याची मागणी करण्यात आली.       डॉ आंबेडकर चौक कन्हान येथे गुरूवार (दि.२४) […]

शैक्षणिक वर्षात बदल करण्यात यावा #) पंतप्रधानांना डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे साकडे कन्हान : –  कोविड -१९ हया जागतिक महामारीमुळे अवघे विश्व संकटात आहे. या महामारीमुळे मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रात आमुलाग्र बदल दिसून येत आहेत. दरवर्षी माहे जुन मध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. ती या वर्षी देखील झाली […]

*पशुधनावरील साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण व मार्गदर्शन शिबिर* कमलसिह यादव पारशिवनी तालुका प्रातीनिधी पारशिवनी(ता प्र) :-  पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्या दिशानिर्देशानुसार व मार्गदर्शनात पशुधना वर लंपी स्किन डिसिज या विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच या रोगाबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पाराशिवनी […]

Archives

Categories

Meta