ग्राम विधुत व्यवस्थापक यांचे जिवन अंधारात  #) ग्राम विधुत व्यवस्थापकांचे ६ महिन्याचे थकीत मानधनाची मागणी.   कन्हान : – सरकारने तीन हजार लोकसंख्येच्या गावात ग्राम विधुत व्यवस्थापकांची नियुक्ती केली. हे गावातील नागरिकांना चांगली व तत्पर सेवा देत असुन मागील ६ महिन्या पासुन मानधन थकीत असल्याने ग्राम विधुत व्यवस्थापक यांचे जिवन […]

आणखी ३० विमानांनी येणार प्रवासी मुंबई दि. २६ – ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत विविध देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच असून आतापर्यंत १४१ विमानांनी २१ हजार ७५३ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. १ जुलै २०२० पर्यंत आणखी ३० विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. आतापर्यंत आलेल्या एकूण २१ हजार ७५३ प्रवाशांमध्ये मुंबईतील […]

Archives

Categories

Meta