कंटेनर ट्रक ने दुचाकी वाहनास जोरदार धडक, दुचाकी चालकांचा घटनास्थळीच मुत्यु कन्हान : – परिसरातील गहुहिवरा रोड अंडर पुला जवळ एका कंटेनर ट्रक चालकाने दुचाकी वाहन ला जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक सतिश श्रोते चा घटस्थळीच मृत्यु झाल्या ने कन्हान पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी ट्रक चालकास […]
पोलिस
*गुन्हेशाखेला मदत केल्यास ठाणेदार कडुन युवकांना चोप *पोलीस निरीक्षक काळे यांच्यावर कारवाही न केल्यास आमरण उपोषण *गॅरेज चालकास मारहाण केल्याने ठाणेदार विरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी * गॅरेज संचालक आंनद नायडुची पत्रपरिषदेत घेऊन न्यायायी मागणी. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत अवैद्य धंद्याचा बोलबाला असुन आरोपी पकडण्यास स्थानिक गुन्हे अन्वेशन […]
पालोरा येथे गुप्त माहिती वरुन पारशिवनी पोलीस चे पथकाने माऊजर,जिवंत कारतुस सह एक आरोपी अटक.पारशिवनी पोलिसांची कार्यवाही. पारशिवानी 🙁 कमलसिंह यादव) :-तालुक्यातील पालोरा येथील एका घरातून स्थानिय पोलिसांनी एक माऊजर आणि ७ जिवंत काडतुस जप्त केली करून. पोलिसानी आरोपीं अंकित उर्फ बबल्या गणेश वाघमारे .वय २४वर्ष .राहणार चनकापुर कालोनी ,हल्ली […]
कन्हान ला देशी माऊझर व काडतुस सह नकुल पात्रे यास अटक #) स्था. गुन्हे अपराध शाखा नागपुर ग्रामिण पथकाची कार्यवाही. कन्हान : – पोलिस स्टेशन अंतर्गत स्थानिय गुन्हे अप राध शाखा नागपुर ग्रामिण पथकाने पोलिस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात कन्हान उपवि भागात ऑपरेशन ऑल आऊट” मोहीम राबवित तार- सा […]
दोन दुचाकी च्या अपघातात एकाचा मुत्यु तर दुसरा गंभीर जख्मी कन्हान : – शहरातील नागपुर जबलपुर चारपदरी महामार्गाच्या दोन्ही बाजुला वसलेले असुन महामार्गा वर व लगत फुटपाथावर दिवसेदिवस अतिक्रमण वाढ ल्याने महामार्गावरील स्टेट बॅक व खंडेलवाल लॉज समोर दोन दुचाकीचा अपघातात एका इसमाचा मुत्यु झाला तर दुस-या दुचाकी चालक गंभीर […]
अजय चांदखेडे यांची सावनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी पदी नियुक्ती सावनेर : सावनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदासाठी अजय चांदखेडे यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांनी शनिवारपासून पदाचा कार्यभार स्वीकारला. ३१ डिसेंबर २०१९ रोजी पासुन हे पद रिकामे होते. त्यांतर १ जानेवारीपासून नागपूर विभागाच्या पूजा गायकवाड यांच्याकडे सावनेरचे उपविभागीय […]
ऑनलाईन मोपेड गाडी बुकींग च्या नावाने १ लाख ३० हजार रूपयाची फसवणुक कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ३ कि मी अंतरावर असलेल्या जे.एन हाॅस्पीटल कांद्री येथील मयुर मल्लिक यांचे ऑनलाईन मोपेड गाडी बुकींग करून १ लाख ३० हजार रूपयाची अज्ञात दोन आरोपींनी फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी मयुर च्या तक्रारीवरून […]