पारशिवनी तालुका सरपंच, उपसरपंच निवडणुकीत महाविकास आघाडी चा भरघोष विजय कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील दहा गट ग्राम पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीत कॉग्रेस ५ सरपंच, ६ उपसरपंच, शिवसेना ३ सरपंच, ४ उपसरपंच व राष्ट्रवादी १ सरपंच निवडुन येऊन विरोधी पक्षचे खातेही न उघडल्याने या निवडणुकीत तालुक्यात महाविकास आघाडी ने भरघोष […]
मनोरंजन
महिला बचत गटाचा हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न #) महिला बचत गटा व्दारे श्रीराम मंदिर निर्माण करिता पाच हजार रूपये दान. कन्हान : – भुमिपुत्र महिला स्वयं सहायता गटा व्दारे श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभिया नांतर्गत कांद्री येथे महिलांचा भव्य हळदी-कुंकू कार्यक्र म घेऊन मंदीर निर्माण करिता पाच हजार रूपयांचे […]
संत श्री सेवालाल महाराज घाटंजी तांड्याची कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी घाटंजी : शुक्रवार दि.30/10/2020 रोजी घाटंजी तांड्याचे बंजारा समाज बांधवानी सेवालाल महाराज मंदिर प्रो.कॉलनी येथे एकत्र येऊन कोजागिरी साजरी केली.यावेळी वेगवेगळ्या गेम्सचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 1 मिनिट स्पर्धेत ऐकुन 24 लोकांनि सहभाग घेतला अंतिम फेरी मध्ये 3 स्पर्धक […]
कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर #) १६ संशयिताच्या चाचणीत दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८४० रूग्ण. कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे २४ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणी घेण्यात आली. यात सर्व निगेटिव्ह आले. (दि.२२) व (दि.२३) च्या […]
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी कन्हान ता.2 ऑक्टोबर महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती शिवशक्ती आखाडा येथे दि.2 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली. यावेळी लहान चिमुकल्यानी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त वेशभूषा साकारून अल्पसा परीचय करून दिला. या कार्यक्रमाचा निमित्ताने शिवशक्ती आखाडाचा वतीने विद्यार्थी […]