*राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करुन राष्ट्रीय युवा दिवस थटात साजरा* #) कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा संयुक्त जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगर परिषद च्या प्रांगणात […]
मुंबई
साटक येथे शेती शाळा प्रशिक्षण वर्ग संपन्न कन्हान : – तालुका कृषी अधिकारी कार्यालय पारशिवनी व्दारे साटक येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गहु पीक अंतर्गत शेती शाळा प्रशिक्षण वर्गा चे आयोजन करून परिसरातील शेतक-यांना प्रगत शेती करण्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. पारशिवनी तालुका कृषी अधिकारी कार्यालया व्दारे राष्ट्रीय […]
रा.काॅं.पा जिल्हा महासचिव पदी श्रीराम नांदुरकर यांची नियुक्ती कन्हान : – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष मा.शिवराज गुजर हयांनी ग्रामिण भागात पक्ष बळकट करण्याकरिता बोर्डा (गणेशी) येथील श्रीराम महादेवराव नांदुरकर यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशध्यक्ष […]
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कन्हान : – अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा व्दारे नवीन वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच जिल्हा परिषद नागपुर चे प्राथमिक शिक्षणा धिकारी चिंतामणजी वंजारी यांच्या हस्ते संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे, सरचिटणीस वीरेंद्र वाघमारे , उपाध्यक्ष मनोहर बेले, राजेश मथुरे, जिल्हा प्रवक्ते अशोक डोंगरे, […]
सिहोरा घाटातुन रेती चोरून नेणारा ट्रॅकटर पकडला कन्हान : – नदीच्या सिहोरा घाटातुन रेती चोरी करून अवैध वाहतुक करणार्या बिना नम्बर ट्रॅक्टर ट्रॉली ला कन्हान पोलीसांनी रात्री गस्तीवर असताना पकडुन पाच लाख तीन हजार रूपयांचा माल जप्त करून कारवाई करण्यात आली. कन्हान पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरिक्षक […]
कामठी : येत्या १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी ( ता.९ ) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली असून आत्महत्या केलेल्या तरुण उमेदवाराचे नाव प्रवीण भगवान धांडे ( २३ , महालगाव ) असे आहे . सविस्तर वृत्त असे […]
तेजस संस्था कामठी व्दारे कन्हान नदी शांती घाट रस्त्याकरिता राबविले स्वछता अभियान #) तेजस संस्थेच्या ११३ प्रशिक्षणार्थ्यांनी श्रमदान करून तयार केला व्यवस्थित रस्ता. कन्हान : – तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व्दारे तेजस प्रशिक्षणार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवुन क न्हान नदी शांतीघाट रस्त्यावरील रेती, माती व वाढले ली काटेरी झुडुपे कापुन रस्ता सुरळीत करित […]
सरपंचा सुनिता मेश्राम व्दारे पत्रकार दिनी पत्रकारांचा सत्कार कन्हान : – दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनाचे औचित्य साधुन टेकाडी ग्रा प सरपंचा सुनिताताई मेश्राम व मित्र परिवार व्दारे कन्हान च्या पत्रकारांचा सत्कार करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. दि.६ जानेवारी २०२१ ला पत्रकार दिन, मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार व […]