कन्हान येथे शहिद भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना श्रद्धांजली अर्पण #) शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्र च्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली कार्यक्रम.   कन्हान : – शहर विकास मंच व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहिद दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन […]

महाशिवरात्री निमित्त जगनाडे सोसायटी तर्फे चहा वितरण सावनेर : स्थानिक श्री जगनाडे सोसायटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शिवाजी पुतळा जवळील शिवमंदिर येथे दर्शनार्थ येणाऱ्या भक्तांना चहा वाटप करण्यात आला.मागील 15 वर्ष पासून हा उपक्रम सोसायटी तर्फे राबविण्यात येत आहे. हजारो भक्तांनी प्रसादाच्या स्वरूपात चहा चां आस्वाद घेतला. यावेळी […]

मराठा सेवा संघ कन्हान व्दारे शिवाय जन्मोत्सव थाटात साजरा #) शंभर शिवराय महाराजांच्या प्रतिमा वितरण. कन्हान : – मराठा सेवा संघ कन्हान व्दारे बहुजनाचे राजे छत्रपती शिवराय महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्य जगतगुरू तुकाराम नगर व शिवाजी नगर कन्हान येथे जगतगुरू तुकाराम महाराज आणि राजे छत्रपती शिवराय महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार […]

*कन्हान येथे शिव भोजन थाली चे शुभारंभ गरीब, गरजु लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा कन्हान – महाराष्ट्र राज्य शासन ने गरीब, मजदूर, गरजु नागरिका करिता सवलतीच्या दारात शिवभोजन उपलब्ध करुन देणारी शिव भोजन योजना संपुर्ण राज्या मध्ये (ता.२६) जानेवारी पासुन लागु केल्याने काॅंग्रेस कमेटी महिला आघाड़ी कन्हान शहर अध्यक्ष रिता बर्वे […]

* पुलवामा दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना दिली श्रद्धांजलि *कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मूच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे झालेल्या दहशतवादी हल्याला तीन वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी तारसा रोड शहिद चौक येथे शहिद स्मारकावर पुष्पहार […]

कन्हान ला शहीद प्रकाश देशमुख यांना श्रद्धाजंली #) कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धाजंली कार्यक्रमाचे आयोजन. कन्हान : – शहर विकास मंच द्वारे शहीद प्रकाश देशमुख यांचा २३ व्या स्मृती दिवसा निमित्य तारसा रोड शहिद चौक कन्हान येथे श्रद्धाजंली कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित रायभान देशमुख, लीलाबाई देशमुख, प्रदीप […]

नगरपरिषद कन्हान ला ब्रॉंड अँब्येसेडर ची नियुक्ती कन्हान : – स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वंसुधरा अभि यान २० अंतर्गत शासनाने निर्देशित केल्याने कन्हान- पिपरी शहरात प्रत्येक वार्डाकरिता ब्राॅंन्ड अँब्येसेडर तसेच पर्यावरण दुत नेमण्यात आलेले आहे. सर्व नियुक्ती ब्राॅंड अँब्येसेडर तसेच पर्यावरण दुत यांना नगरपरिषद प्रशासनने दिलेल्या आदेशांचे पालन करायचे […]

सावनेत -खापा वळण मार्गावर अपघाताची शंभर टक्के गॅरंटी संबंधित विभागाचे दुर्लक्ष , नुकताच एका तरूणाचा बळी सावनेर : वळण मार्ग धोक्याचेच असतात . येथे शंभर टक्के अपघाताची गॅरंटी असते . तरीही संबंधित विभाग डोळे लावून बसत असेल तर त्याचा दोष फक्त त्या विभागाकडे जातो . स्थानिक खापा मार्ग रेल्वे क्रॉसिंग […]

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मास्क वितरित सावनेर : शिवसेना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना माजी तहसील अध्यक्ष उत्तम कापसे यांच्या अध्यक्षते मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा मेला पुष्पहार अर्पण करुण त्यांच्या जीवनशैली वर प्रकाश टाकला तसेच त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे विनंती केली . कार्यक्रमानंतर लगेच युवा सेना […]

डुमरी (कला) येथे स्वच्छता अभियांतर्गत श्रमदान कन्हान : – नेहरू युवा केंद्र नागपूर, खेल व युवा मंत्रालय भारत सरकार आणि समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी च्या संयुक्त विद्यमाने डुमरी (कला) गावा मध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत श्रमदान करून गाव स्वच्छ करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या […]

Breaking News

Archives

Categories

Meta