रा.काॅं.पा जिल्हा महासचिव पदी श्रीराम नांदुरकर यांची नियुक्ती कन्हान : – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष मा.शिवराज गुजर हयांनी ग्रामिण भागात पक्ष बळकट करण्याकरिता बोर्डा (गणेशी) येथील श्रीराम महादेवराव नांदुरकर यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशध्यक्ष […]
राजकारण
कामठी : येत्या १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी ( ता.९ ) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली असून आत्महत्या केलेल्या तरुण उमेदवाराचे नाव प्रवीण भगवान धांडे ( २३ , महालगाव ) असे आहे . सविस्तर वृत्त असे […]
*सावित्रीबाई फुले जयंती विशेष लेख ….* *राजकारणातील प्रतिभा ………..* आज सावित्रीबाई फुले जयंती आहे, सगळीकडे सावित्री बाई फुले यांचा सन्मान केला जातो, महाराष्ट्र शासनाने देखील हा दिवस शिक्षिका दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आपल्याच समाजात आपल्याच अवतीभोवती अनेक सावित्री आणि ज्योतिबा फुले आहेत. ते आजच्या समाजासाठी आदर्श […]
कन्हान येथे गरजवंत गोरगरीबाना ब्लॅंकेटचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम कन्हान 2 जानेवारी : दैनंदिन वाढत असलेली थंडी व या थंडीमध्ये गोरगरीब नागरिक थंडीपासून बचाव व्हावा यासाठी पुढाकार घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांच्या नेतृत्वात 2 जानेवारी ला साईमंदिर परिसरात व कन्हान शहरातील गोरगरीब जनतेला मोफत ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. […]
साटक ला ग्रामीण महिलाचे दोन दिवसीय जनजागरूती प्रशिक्षण शिबीर कन्हान : – दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड नागपुर आणि संकल्प ग्रामोत्थान बहु संस्था टेकाड़ी यांच्या संयुक्त विद्यमाने साटक ग्राम पंचायत भवन परिसरात ग्रामीण असंघटित महिलांचे दोन दिवसीय जनजागरूती प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. प्रशिक्षण शिबीरांचे उद्घाटन ग्राम पंचायत […]
*तालुकात १० ग्राम पंचायती एकुण २२६ नामांकन भरले,शेवटच्या दिवसी १४१ लोकानी आवेदन अर्ज दाखल केले*आज फार्म छाननी होणार* ‘ कमलासिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी *पाराशिवनी*(ता प्र):-तालुक्यातील ५१ ग्रा. पं. पैकी १० ग्रामपंचायत च्या निवडणुकात एकुण १५४४२मतदाता येत्या १५ जानेवारीला मतदान करून . यात ८४ग्राम पंचायत सदस्य निवडून द्यायचे आहे. निवडणुकी […]
*अर्ज दाखल करण्याची मुदत आज सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढविली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारणार* तालुका निवडणुक सहारे कमलसिह यादव पाराशीवनी तालुका प्रातिनिधी , *पाराशिवनी* (ता प्र:) :– ग्रामपंचायत निवडणुक लढविण्यास इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरण्यापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक […]
*तालुकात १० ग्राम पंचायतीतुन ८५ नामांकन भरले,काल ७२ लोकांनी आवेदन अर्ज दाखल केले* *आज अर्ज करण्याचे शेवट चा दिवस* ‘ कमलासिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी *पाराशिवनी*(ता प्र):-तालुक्यातील ५१ ग्रा. पं. पैकी १० ग्रामपंचायत च्या निवडणुकात एकुण १५४४२ मतदाता येत्या १५ जानेवारीला मतदान करून . यात ८४ ग्राम पंचायत सदस्य निवडून […]