स्वातंत्रता संग्राम सेनानी “लाहनाबाई लक्ष्मण खडसे” यांना देवाज्ञा *शासकीय इतमामात अंतविधी* *तहसिल व पोलीस प्रशासनाने दिली मानवंदना* सावनेरः शहरातील दिवंगत स्वातंत्रता संग्राम सेनानी यांच्या धर्मपत्नी लहानाबाई यांचे वुध्दकपाळामुळे देहावसन झाले त्यांचे वय 105 वर्षाचे असुन आपल्या जिवनात त्यांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली परंतु आखेरच्या क्षणाला प्रकु्ती खालावल्या त्यांनी दि.15 […]

*डीसीपीएस अंतर्गत शिक्षकांच्या कपात निधीचा नाही मिळाला हिशोब..!* *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन..* कन्हान ता 16 : परिभाषीत अंशदायी नीवृत्तीवेतन योजना (डीसीपीएस) अंतर्गत शिक्षकांचे वेतनातून कपात झालेल्या निधीच्या हिशोबाच्या पावत्या संबंधित शिक्षकांना देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाकडून जिल्हा परिषदेच्या उप मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी श्रीमती शेंडे […]

शिवशक्ती आखाडा येथे हिंदी दिवस साजरा कन्हान ता.15  :  हिंदी दिवसाच औचित्य साधून नेहरू युवा केंद्र नागपूर युवा कार्यक्रम खेळ मंत्रालया भारत सरकारचा अनुषगांने दि.14 सप्टेंबर रोजी शिवशक्ती आखाडा बोरी येथे निबंध स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 60 विद्यार्थीनी सहभागी झाले. यावेळी शिवशक्ती आखाडा प्रमुख पायलजी येरणे, आचल […]

बोरी,सिंगारदिप,खंडाळा,जुनिकामठी च्या पुरग्रस्ताना रेड्डी तर्फे किट वाटप कन्हान : –  नदीला आलेल्या महापुराने ग्रस्त नागरिकांचा प्रति मानुष्की जपत माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी यां च्या तर्फे व जि प सदस्य व्यंकट कारेमोरे यांच्या अथक प्रयत्नाने बोरी, सिगारदिप, खंडाळा व जुनिकामठी च्या पुरग्रस्त नाग रिकांना जिवनाश्यक अन्नधान्य साहित्य किट वाटप करण्यात […]

* शिवशक्ती आखाडा बोरी आणि युवा चेतना मंच यांच्या संयुक्त उपक्रम * बोरी,सिंगोरी व सिंगारदीप गावची स्वच्छता मोहीम कन्हान ता.8 : शिवशक्ती आखाडा बोरी आणि युवा चेतना मंच नागपूर यांच्या संयुक्त मोहीमे अंतर्गत बोरी, सिंगोरी व सिंगारदीप या तीन गावात स्वच्छता मोहीम सुरवात करण्यात आली. पेंच व तोतलाडोह धरणे भरल्याने […]

Archives

Categories

Meta