कन्हान ला पाच रूग्ण पॉझीटिव्ह  #) कन्हान ४, जुनिकामठी १ असे ५ रूग्ण आढुन कन्हान परिसर ९५३ रूग्ण.  कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवा खाना कांद्री येथे (दि.९) ला रॅपेट ०९, स्वॅब ४० अश्या ४९ चाचणी घे़ण्यात आल्या यात […]

रेती चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक खापा : दिनांक 06/01/2021 रोजी पो . स्टे . खापा येथील स्टाफ पो . स्टे . परीसरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांनी विनापरवाना अवैधरित्या रेती चोरी बाबत 3 केसेस केलेल्या आहेत . यामध्ये विना क्रमांकाचा ट्रॅक्टरचा चालक आरोपी क्र . 1 ) निलेश कचरूजी सुरूजुसे , […]

पाटनसावंगी टोल नाक्या लगत परीवारास लुटले पोलिसांनी ५ तासात आरोपीस पकडले सावनेर : सावनेर पो.स्टे.हद्दीतील पाटनसावंगी टोल नाक्या नजीक दि.30 डीसेंबरच्या रात्री 12 च्या दरम्यान तीन अज्ञातांनी मुलाच्या गळ्यावर चाकु ठेवत 40 हजार रुपये नगद व 30 हजार रुपयांचे दागीने असा 70 हजार रुपयांचा ऐवज लुटून आरोपी पसार झाले* सविस्तर […]

*अर्ज दाखल करण्याची मुदत आज सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढविली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारणार* तालुका निवडणुक सहारे कमलसिह यादव पाराशीवनी तालुका प्रातिनिधी   , *पाराशिवनी* (ता प्र:) :– ग्रामपंचायत निवडणुक लढविण्यास इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरण्यापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक […]

*तालुकात १० ग्राम पंचायतीतुन ८५ नामांकन भरले,काल ७२ लोकांनी आवेदन अर्ज दाखल केले* *आज अर्ज करण्याचे शेवट चा दिवस* ‘ कमलासिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी *पाराशिवनी*(ता प्र):-तालुक्यातील ५१ ग्रा. पं. पैकी १० ग्रामपंचायत च्या निवडणुकात एकुण १५४४२ मतदाता येत्या १५ जानेवारीला मतदान करून . यात ८४ ग्राम पंचायत सदस्य निवडून […]

“ ही ” तरुणी मोडणार देवेंद्र फडणवीसांचा सर्वात तरूण महापौरपदाचा विक्रम नागपुर : देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आहे . देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते . त्यावेळी देवेंद्र फडणवीस नागपूरच्या राम नगर वार्डमधून विजयी झाले […]

रॉका कन्हान शहर अध्यक्षपदी अशोक पाटील तर महासचिव पदी नरेश सोनेकर यांची नियुक्ती कन्हान 25 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवराजबाबा गुजर यांच्या मार्गदर्शनात पारशीवणी रॉका तालुका अध्यक्ष सचिन आमले यांनी रॉका कन्हान शहर अध्यक्षपदी अशोक पाटील तर महासचिव पदी नरेश सोनेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती केल्याबद्दल […]

वीज कंपन्यांतील रिक्त पदे भरण्यासाठी वेगाने प्रक्रिया राबवा–उर्जामंत्री डॉ राऊत यांनी दिले निर्देश *ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी धरले तीनही कंपन्यांच्या प्रशासनाला धारेवर* *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार उद्या बैठक* मुंबई : राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमध्ये नियुक्ती प्रक्रिया अद्याप पूर्ण का करण्यात आली नाही, यासाठी येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी वीज कंपन्यांकडून […]

डाॅ हरिभाऊ आदमने विद्यालयातील प्राध्यापकाने केले १०५ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण कुलगुरूंना निवेदन : द्वेषभावनेतून अंतर्गत गुण कमी दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून पैसे मागण्याचा आरोप सावनेर, ता . २३ : कोरोनामुळे परीक्षा घेणे अशक्य झाल्याने अंतिम वर्ष वगळता इतर सत्रातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर […]

*हिंगणा (बारभाई) येथिल शेतात बिबट्याच्या हल्लात बैल ठार* कमलसिह यादव पारशिवनी ता लुका प्रतिनिधी *पारशिवनी*(ता प्र):-पारशिवनी येथील आज पहाटे ३ वाजता ते वाजता च्या दरम्यान हिंगणा ( बारभाई ) येथील शेतकरी श्री. शंकरराव डोईफोडे यांच्या शेतात खुली जागेत बाधले असता पहाटे एका बैलावर बिबट्याने हल्ला केला व बैल तिथेच ठार […]

Archives

Categories

Meta