थोर नाटकार,साहित्यिक कै.राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथ निमित्त विनम्र अभिवादन गणेश वाचनालय,गडकरी युवा मंच,गडकरी स्मृती निलयम,राम गणेश गडकरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आदींचे पदाधिकारी,राम गणेश गडकरी संघर्ष समिती व विद्यार्थ्यांसह अनेक गडकरी प्रेमींचा उत्सुफुर्त सहभाग सिने अभीनेते समीर दंडाळे,रंगकर्मी सोनाली सोनेकार आदिंचा सत्कार अनेक मान्यवरांनी वाहली भावपूर्ण श्रध्दांजली सावनेर : […]

पवन मेश्राम यास दोन महिने कारावास व दोन हजार रू दंडाची शिक्षा.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कलम ३२४, ५०४, ५०६ भादंवि चा आरोपी पवन उर्फ प्रमोद क्षिरसागर मेश्राम रा सिहोरा यांचे विरूध्द पोलीस निरिक्षक यांचे मार्गदर्शनात कामठी न्यायालयात सरकारी वकीलांनी युक्तीवाद करून चांगली बाजु माडल्याने न्यायाधिशाने आरोपी पवन […]

कन्हान च्या विकासाकरिता वेकोलि कामठी उपक्षेत्रा ने सहकार्य करावे – योगेंद्र रंगारी #) आठवडी बाजर व खेळाच्या मैदानास जागा उपलब्ध व तयार करून देण्याची मागणी.  कन्हान : – शहराला लागुनच असलेल्या वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत असलेल्या खुली कोळसा खदान  च्या कोळसा उत्खनाने परिसरातील नागरिकांना खुली कोळसा खदानच्या ब्लास्टींग, माती डंम्पीग, […]

प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात* *पहिल्या चरणात आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी तर पुढील चरणात आंगनवाडी सेवीका,महसूल विभाग,इतर कर्मचारी व 50 वर्षापेक्षा जास्त असे प्राथमिक नियोजन* सावनेरः कोरोना महामारीवर उपायोजना म्हणून केन्द्र सरकार व राज्य शासनाने कोवीड़ 19 लसिकरणास  देशभरात लसीकरणास येत्या 16 जानेवारी पासुन सुरुवात झाली असून देशाचे […]

इंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत *डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त* वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय धोटे यांची इंडियन अकाँडमी आँफ पीडियाट्रिक जिल्हा नागपुर अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्याबद्दल सत्कार सावनेर : चिकित्सा क्षेत्राच्या उत्थानाकरीता कार्यरत असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सावनेर शाखेची नवीन कार्यकारणीची निवड नुकतीच […]

*कन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा* कन्हान – कन्हान येथे ब्रुक बाॅंड कंपनी जवळ ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरिकांना महाप्रसाद वितरण करुन ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस थाटात साजरा केला . बुधवार दिनांक १३ जानेवारी ला दुपारच्या सुमारास कन्हान शहरातल्या युवकांच्या […]

* श्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान  *महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन कन्हान ता.16    श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व गृहसंपर्क अभियान समिती कन्हान यांच्या वतीने दि.15 जानेवारी शुक्रवार रोजी सांयकाळी तारसा रोड चौक,कन्हान येथे भव्य महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन आयोजित करण्यात आले होये.या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या […]

राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी कन्हान : – परिसरातील विविध सामाजिक स्थानिय संस्थे व्दारे विविध कार्यक्रमाने राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी करण्यात आली.             जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान   राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे राजमाता जिजाऊ, […]

बाबू एल. एन. हरदास यांची स्मुर्ती निमित्य अभिवादन कन्हान ता.13         सत्य शोधक संघ तर्फे जय भीम घोष वाक्य जनक, सीपी बेरारचे त्याकाळी आमदार, कामगार नेते  बाबू एल. एन. हरदास यांची स्मुर्ती निमित्य दि.12 जानेवारी रोजी नगर परिषद कन्हान परिसरात अभिवादन करण्यात आले.          याप्रसंगी […]

श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कन्हान कांद्री ला  दोन दिवसीय कार्यक्रमाने साजरी कन्हान : – श्री संत जगनाडे महाराज यांची ३२२ वी पुण्यतिथी तेली समाज कन्हान कांद्री व्दारे संताजी स्मृती सभागृह कन्हान व श्री हनुमान मंदीर खदान रोड कांद्री येथे दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमासह आरोग्य शिबीराने साजरी करण्यात आली.          […]

Archives

Categories

Meta