पोलिसांना माहिती पुरविण्याच्या आरोपावरून झाली मारहाण सावनेर : पोलिसांना माहिती पुरविल्याच्या आरोपावरून रेती चोरट्यांनी गडेगाव गावकर्‍यास लाठी काठीने बेदम मारहाण करून त्याचे डोके फोडले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला . मिळालेल्या माहितीवरून ग्रामीण भागातील घाटावर रेती चोरीसाठी वेग वेगळ्या ठिकानाहून टॅक्टर व ट्रकची नेहमी वर्दळ असते त्यामुळे ग्रामीण भागात अपघात […]

मृतक युवराज किरणांचे खापा तिघई पांधन रस्त्यावरील घटना सावनेर : एका शेतातून दुसऱ्या शेतात जातांना विद्यूत तार पडुन युवकाचा मुत्य झाल्याची दुर्दैवी घटना खापा शिवारात आज सकाळच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार मुतक युवराज किरणाके वय 40 ह.मु.खापा हा खापा शिवारातील खापा तिघई पांधन रस्त्यावर असलेल्या योगेश हिंगे यांच्या शेतात मागील 8 […]

सर्वे करण्याचे दिले महसूल विभागाला निर्देश संग्रामपुर [ प्रतिनिधी ] गेल्या दोन दिवसांचा आदी पावसाने खरीप हंगामातील पिकांचं जबर नुकसान केलं संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी नुकसानाची केली पाहणी, संग्रामपूर तालुक्यातील वानखेड,वरवट ,एकलारा या परिसरातील मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतातील बांध फुटल्याने सदर […]

राज्य शासनाच्या निर्देशानुसार औरंगाबाद मध्ये 1 ते 31 जूलै पर्यंत निर्बंध लागू   औरंगाबाद, दि. 29 :- राज्य शासनाने 1 ते 31 जूलै पर्यंत लॉकडाऊन बाबत जारी केलेले निर्देश औरंगाबाद जिल्ह्यातही लागू असणार आहे. त्यानूसार आतापर्यंत जे सुरु होते त्या सेवा त्याच नियमाने सुरु राहतील आणि ज्या बाबींवर निर्बंध ठेवण्यात […]

  विश्व वारकरी सेना जिल्हाध्यक्ष गजानन महाराज दहिकर संग्रामपुर [ प्रतिनिधी] शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे लॉकडाऊन काळात सर्व धार्मिक कार्यक्रमाला बंदी होती शासन निर्णयानुसार त्याची अमलबजावणी विश्ववारकरी सेना च्या वतीने करण्यात आले लग्न कार्यक्रम जिवनाश्यक वस्तु विक्री दुकान; माल , दारु दुकानाला परवानगी देऊन पुर्वरत सुरु असुन मात्र भजन किर्तनाला […]

कोरोना अलर्ट : प्राप्त 77 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह तीन रूग्णांची कोरोनावर मात बुलडाणा,(जिमाका) दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 94 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 77 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये आळसणा ता. शेगांव येथील 72 वर्षीय महिला, सुलतानपूर ता. लोणार येथील […]

  बुलडाणा,  दि. 29 : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग हा शहर पाठोपाठ खेड्या गावांमध्ये देखील वाढतांना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. गावामध्ये बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, […]

खामगाव: कोरडवाहू शेती त्यामुळे शेतक-यांची एकाच पिकांवर अवलंबिता वाढीस लागली आहे. विविध कारणांमुळे पिकांच्या उत्पादकतेत घट झाल्यास शेतक-यामध्ये नैराश्य वाढून आत्महत्या सारखे प्रकारही घडतात, तसेच कृषि तंत्रज्ञान विस्तारात अपू-या कर्मचारी वर्गामुळे कृषि विभागाला मर्यादा आहेत. त्यामुळे अनेक शेतक-यापर्यंत कृषि विभागाच्या योजना, शेतीविषयक आधारित माहिती, पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, शेतीविषयक गुंतवणूक, […]

लाखनवडा बॅंक शाखे वर भाजपा चे आंदोलन सचिन बोहरपी बोरीअडगाव (खामगाव)भाजपा चे तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ यांचे अध्यक्षतेखाली भारतीय स्टेट बॅक शाखा लाखनवाडा येथे आंदोलन करण्यात आले. बॅकेत सुरू असलेली दलाली पद्धत विरोधात जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. असभ्य वर्तन करणारे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांचे विरोधात सुद्धा जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. […]

शेगाव : परिसरातील येउलखेड शिवारात पेरणी नंतर विसदिवसापासून पाऊस नसल्याने पिके सुकली,त्यामुळे शेतकर्यानी शंभर एकरावरील उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला. परिसरात जुनच्या सुरूवातीला पुरेशा पाऊस झाल्याने शेतकर्यानी पेरणी केली.त्यात सोयाबिनचा पेरा सर्वाधिक असून पिके जमिनीचेवर यायला सुरूवात झाली.पण गत विसदिवसासून या पिकावर पाऊसच नसल्याने शेतातील अर्धे पिक कोमजून नष्ट झाले.तर […]

Archives

Categories

Meta