घाटंजी :आज दिनांक २८/८/२०२० रोजी कृषि मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांचे यवतमाळ येथे आगमन झाले असता यवतमाळ जिल्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री संजयभाऊ राठोड साहेब यांच्या कार्यालयात स्वागत करण्यात आले. यावेळी मा. ना.संजयभाऊ राठोड साहेब, जिल्हा अध्यक्ष परागभाऊ पिंगळे,राजेंद्रजी गायकवाड,विश्वासजी नांदेकर,उपजिल्हा प्रमूख किशोरजी इंगळे,गजाननजी डोमाळे, शिवसेना पदाधिकारी तसेच राष्ट्रीय बंजारा […]

*पेच नवेगाव खैरी डॅम चे पुर्ण गेट ८.२फिटउघळले ३७७९.३६क्युमेक्स प्रति सेकंs ने पानी नदी पात्रात जात आहे* पाटवांधारे आभियंता प्रणय नागादिवे यांची माहीती *नदीकाठावरील गावांना शेतकरी,मच्छीमाराना सर्तक कमलसिंह यादव पराशीवनी तालुका प्रीतानेधी पारशिवनी (ता प्र) : तालुका तिल मोठा प्रकल्प असलेला पेच प्रकल्प नवेगाव खेरी आहे९५०३% ,व नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा […]

*ग्रा प टेकाडी (कों ख)तर्फे आंगणवाड़ी सेविका, आशा वर्करना सुरक्षा साहित्य वाटप* कन्हान (ताः प्र): – पारशिवनी तालुका तील् टेकाड़ी गाव ग्राम पंचायत कडुन कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गावात आंगणवाडी सेविका व आशा वर्कर महत्वाचे कार्य करित असल्याने ग्राम पंचायत टेकाडी व्दारे ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच सुनिता मेक्षाम,, तलाठी गिरडकर, […]

*पशुधनावरील साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण व मार्गदर्शन शिबिर* कमलसिह यादव पारशिवनी तालुका प्रातीनिधी पारशिवनी(ता प्र) :-  पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्या दिशानिर्देशानुसार व मार्गदर्शनात पशुधना वर लंपी स्किन डिसिज या विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच या रोगाबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पाराशिवनी […]

*कन्हान ला नवीन १०रूग्णाची भर, कन्हान ची आशा वर्कर बाधित* कमलसिह यादव पारशिवनी तालुका प्रतिनिधी कन्हान (ता प्र): – कोविड- १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ५५ लोंकाच्या रॅपेट व १५ स्वॅब असे ७० लोकां च्या तपासणीत कन्हान येथिल एक आश वर्कर,आणी पकांद्री […]

राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या मागणीला यश  घाटंजी :     दि.२४/०७/२०२० रोजी राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी यांनी केलेल्या मागणी नुसार पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री, यवतमाळ जिल्ह्याचे भूमिपुत्र कै.वसंतराव नाईक साहेब यांचे नाव व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला माजी मंत्री व थोर दानशूर व्यक्तिमत्व कै.आबासाहेब देशमुख पारवेकर यांचे […]

देशी कट्टा , ४ काडतुस, दोन तलवार सह एक आरोपीस अटक *कन्हान पोलिस स्टेशन चे सपोनि मेश्राम सह गुन्हे पथकांची कारवाई*. कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रातिनिधी कन्हान (ता प्र): – कन्हान पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीवरून शिवमंदीर फुकटनगर कांद्री येथे आरोपी परशुराम गौतम याचे जवळुन घातक शस्त्र एक देशी […]

*पेच नवेगाव खैरी डॅम मध्ये पुन्हा पाणी साठा ९३.६३% (३२४.८९एम एम क्युब)आज पहाटे चा आकडा* *आज पहाटे ८ गेट०.३मिटर ने उघडले*९३.६३%पानी साठा ४४८.९८ क्युमेक्स प्रति सेकंड जात आहे उपविभागिय अभियंता नागदिवे यांची माहीती *नदीकाठावरील गावांना शेतकरी,मच्छीमाराना सतर्कतेचा इशारा*पारशिवनी तहसिलदार यांचा पुन्हा ईशारा पारशिवनी (ता प्र)तालुका :  मोठा प्रकल्प असलेला पेच […]

आज पासून एसटीची राज्यांतर्गत आंतरजिल्हा बससेवा सुरु होणार    – परिवहन मंत्री, ॲड.अनिल परब    नागपुर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा आज दि. २० ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर […]

रामाकोना : नथमल माहेश्वरी पब्लिक स्कूल एव नथमल माहेश्वरी प्रायवेट आई टी आई रामाकोना में कोरोना महामारी KOVID 19 को ध्यान में रखते हुये शासनद्वारा दिये गये नियमानुसार 15 अगस्त स्वतंत्रता दिवस मनाया गया. सोशल डिस्टनसिंग को ध्यान रखते हुए ध्वजा रोहन श्रीमान राजूजी पांडे जी द्वारा किया गया .ध्वजारोहन […]

Breaking News

Archives

Categories

Meta