तथागत गौतम बुद्धांच्या मुर्ती चे अनावरण  कन्हान : – शहरातील नाका नंबर सात येथे मागच्या डिसेंबर महिन्यात सुजाता बुद्ध विहारात थाईलैंड वरून तथागत गौतम बुद्धांची मुर्ती आणण्यात आली असुन त्या मुर्तीचा अनवारण सोहळा शुक्रवार ला पार पाडण्यात आला.         सुजाता बुद्ध विहार नाका नंबर सात येथे मागच्या डिसेंबर […]

संत श्री सेवालाल महाराज घाटंजी तांड्याची कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी घाटंजी : शुक्रवार दि.30/10/2020 रोजी घाटंजी तांड्याचे बंजारा समाज बांधवानी सेवालाल महाराज मंदिर प्रो.कॉलनी येथे एकत्र येऊन कोजागिरी साजरी केली.यावेळी वेगवेगळ्या गेम्सचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 1 मिनिट स्पर्धेत ऐकुन 24 लोकांनि सहभाग घेतला अंतिम फेरी मध्ये 3 स्पर्धक […]

सावनेर : दिनांक 29/10/2020 रोजी ठाणेदार सुरेश मट्टामी यांना मुखबिराद्वारे खबर मिळाली की , पांढुर्णा ते नागपूर जाणा – या हायवे रोडनी 10 चक्का कन्टेनर क्र . पी बी 08 बी – एन 5277 मध्ये अवैध्यरीत्या कतलीसाठी गौवंशाची वाहतुक केली जात आहे . अशा खबरे वरून ठाणेदार सुरेश मट्टामी , […]

*बिज प्रक्रिया करूनच करावी हरभरा पिकाची लागवड* डॉ ए.टी.गच्चे (पारशिवनी तालुका कृर्षी अधिकारी) कमलसिह यादव पारशिवनी तालुका प्रीतानिधी पाराशिवनी (ता प्र) :-महाराष्ट्र शासन कृषी विभागा व्दारे पाराशिवनी तालुका तिल सर्व शेताकरी बंधुना डां. ए .टी. गच्चे पारशिवनी तालुका कृर्षी अधिकारी ०दारे आ०हान कर०यात आले की रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी […]

स्टम्प मुद्रांक पेपर विक्रेता ०दारे होणारी लुट तहसिलदार नी थाबवावी असे निवेदन शिवसेना तालुका प्रभुख ने दिले कमलसिहं यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पारशिवनी (ता प्र):-पारशिवनी तहसील कार्यालया समोर मुद्रांक विक्रेता (स्टांप पेपर विक्रेता) कडे स्टांम्य पेपर मजुदुर,शेतकरी व सर्व साधारण वेक्तीला वेळेवर मिळत नाही. स्टांप विक्रेते कारण सांगतात की स्टांप […]

*किरंगी सर्रा या गावातील मागील दोन 2 महिन्यापासून विद्युत बंद*, उपकार्यकारी अभियंता,एस,डि,ओ,तहसिलदार यांना ग्रा पं कोलितमारा तफै निवेदन दिले कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी (ता प्र):–पारशिवनी तालुकयातिल किरंगी सर्रा या गावातील मागील दोन 2 महिन्यापासून महापुर पासुन बंद असलेला विद्युत प्रवाह पूर्ववत करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता उपविभाग महावितरण पारशिवनी ,उपविभागिय […]

कन्हान ला नविन एक रूग्ण आढळला #) ३० संशयिताच्या चाचणीत निगेटिव्ह, रामटेक येथुन एक रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८४५.    कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ३० संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर) चाचणी घेण्यात आली. यात सर्व निगेटिव्ह रूग्ण परंतु रामटेक […]

स्टार बसेस त्वरित सुरु करण्याची मांगणी #) कन्हान शहर विकास मंच चे नागपुर महानगर पालिका अति. आयुक्त संजय निपाने ना निवेदन.  कन्हान : – संपुर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणु आजारांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मार्च महिन्यात टाळेबंदी व संचारबंदी मुळे नागपुर शहारातील स्टार बसेस मागील सहा महिन्यापासुन बंद आहेत. लॉक डाऊन […]

राष्ट्रीय कायाकल्प प्रसंशा पुरस्कार साटक  प्राथमिक आरोग्य केंद्रला घोषित  कन्हान : – महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील उत्कृष्ट आरोग्य सेवा व सोयीसुविधा प्रदान करणा-या साटक प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय कायाकल्प प्रसंशा पुरस्काराची नुकतिच घोषणा करण्यात आली आहे.        आयएसओ मानांकन प्राप्त पारशिवनी तालुक्या तील साटक प्राथमिक […]

सत्य शोधक संघा तर्फे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा  कन्हान : – एखादा मनुष्य जेव्हा स्वत:च्या अकुशल स्वभावावर कार्य करण्यास सुरुवात करतो त्याचक्षणी धम्माचा उगम होतो. जेव्हा तो इतरांबद्दल संवेदनशील बनून करुणापूर्ण अंतकरणाने त्यांचा आदर करतो व  स्वत:च्या आचरणातून इतरांसाठी कुशल परिस्थिती निर्माण करतो त्यावेळी धम्मभूमी निर्माण होते. त्या धम्मभूमीतून जेव्हा प्रबुद्ध […]

Archives

Categories

Meta