युवक काँग्रेस तर्फे दुर्दैवी दुष्कर्म च्या विरोधात कैंडल मार्च कन्हान ता.2 ऑक्टोबर युवक काँग्रेस रामटेक विधानसभा कांन्द्री – कन्हानचा वतीने उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या दुर्दैवी दुष्कर्म च्या विरोधात व पीढितेचा शांति करता गुरूवार दि.1ऑक्टोबर रोजी कांद्री येथे कैंडल मार्च काढण्यात आले पीढितच्या परिवारातील सदस्यांना माहिती न करता रात्री अंतिम संस्कार […]

खापा : आज दि. २आँक्टोंबर लाल बहाद्दुर शास्री आणि महात्मा गांधी जयंती या निमीत्याने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेश बावने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मकसुद शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष कपिल देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. विद्याताई लक्ष्मनजी तुमाने, राष्ट्रवादी मीडिया सेल अध्यक्ष आकाश बारापात्रे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष फिरोज […]

*ऑनलाईन साप्ताहिक अहवालास अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध.. कन्हान ता.1 ऑक्टोबर          महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने एका पत्राद्वारे राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांचा शिक्षणाबाबत आँफलाईन-आँनलाईन साप्ताहिक अहवाल मागवला आहे.वेळोवेळी पर्यवेक्षीय यंत्रणेकडून याबाबत माहिती घेत असतांना हा सप्ताहिक अहवाल भरून घेणे म्हणजे शिक्षकावर अविश्वास दाखवणे आहे […]

कृषी खतात भेसळ प्रकरणी गोडाऊन सिल करून सखोल तपास सुरू #) जि प अध्यक्षा व कृषी अधिका-यांची कार्यवाही.  कन्हान : –  नागपुर जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या उपस्थितीत कन्हान येथील नाका नंबर सात च्या कृषी खाद्य गोडाऊन मध्ये अचानक धाड टाकली असता कृषी खताच्या बो-या संशयास्पद आढल्याने रात्र झाल्याने कन्हान चे गोडाऊन […]

दहा वर्षीय मुलाचा पाय घसरून कन्हान नदीन बुडुन मुत्यु  कन्हान : – सिहोरा येथील रहिवासी आई, बहिण भाऊ कन्हान नदी काठावरच्या वाडीतील पालक, मेथी भाजीपाल्यास पाणी देताना १० वर्षीय नयन मेश्राम याचा पाय घसरून पाण्यात पडुन नदीत बुडुन त्याचा मुत्यु झाला.        प्राप्त माहिती वरून सिहोरा प्रभाग क्र […]

Archives

Categories

Meta