कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर  #) वराडा येथील दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८३३ रूग्ण.    कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आ रोग्य केंद्र साटक व्दारे वराडा गावात १९ संशयिताच्या स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणीत दोन रूग्णाचा अहवाल पॉझी टिव्ह आल्याने कन्हान परिसर एकुण  ८३३ रूग्ण संख्या […]

आयुष्यमान दवाखाना व रिसर्च सेंटर व्दारे कन्हान ला कोरोना जनजागृती  कन्हान : –  आयुष्यमान मल्टीस्पेशलिटी दवाखाना व रिसर्च सेंटर कामठी आणि आरोग्य सेना च्या सौजन्याने कोविड – १९ संसर्ग रोगाविषयी प्रतिबंधक उपाय योजना विषयी चार दिवसीय जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.          शनिवार (दि.१७) ला कन्हान येथील अांबेडकर चौक, तारसा […]

गोंडेगाव खदान खाजगी कंत्राटदारानी स्थानिय युवकाना रोजगार द्या.  कन्हान : –  युवक कॉग्रेस पारशिवनी तालुका महासचिव साहिल गजभिये यांच्या नेतुत्वात गोंडेगाव येथे बैठक घेऊन वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान येथे खाजगीकरणा अंतर्गत कोळसा खदानचे बहुतेक कामे खाजगी कंत्राटदार मंडळी करित आहे. या खाजगी कंत्राटदारांनी गावातील बेरोजगार युवकाना रोजगार देण्या बाबत चर्चा […]

प्रताप वाघमारे यांनी स्वीकारला तहसीलदारपदाचा कारभार सावनेर : जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदली सत्रात सावनेर येथील तहसीलदार दीपक कारंडे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रताप वाघमारे यांनी सावनेरचे तहसीलदार म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी प्रताप वाघमारे हिंगणा तहसील व विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल तहसीलदार म्हणून कार्यरत होते . त्यांना जवळपास १३ […]

मातामाय मंदीर कांद्री येथे वृक्षरोपन कार्यक्रम संपन्नकमलासिहं यादव पाराशिवनी तालुका प्रातिनिधी पारशिवनी(ता प्र): – जागतिक अंध दिनानिमित्य पारशिवनी तालुक्यातिल ग्राम पंचायत काद्री हदीतील वार्ड क्र ५ कांद्री येथील मातामाय मंदीर येथे जि प नागपुर अध्यक्षा रश्मीताई बर्वे व पं स सभापती मिनाताई कावळे यांचे हस्ते वृक्षरोपन करण्यात आले. गुरूवार (दि.१५) […]

कन्हान ला नविन एका रूग्णाची भर  #) कन्हानची एक महिला रूग्ण आढ ळुन कन्हान परिसर ८३१ रूग्ण.    कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट १० संशयि ताच्या चाचणीत सर्व निगेटिव्ह (दि.१६) च्या १० स्वॅब चाचणीत कन्हानची एक महिला रूग्ण आढळुन कन्हान परिसर […]

डॉ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणुन साजरा कन्हान : –  देशाचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कन्हान वृत्तपत्र विक्रेता व्दारे वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.       दिनाक १५ ऑक्टोंबर २०२० ला नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील  नगरपरिषद सामोर हारगुडे बुक […]

Archives

Categories

Meta