कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर  #) कन्हान १, कांद्री १ असे २ रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८३५ रूग्ण.    कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ३९ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणीत दोन रूग्णाचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने कन्हान […]

*बनपुरी येथे ग्राम संपर्क अभियानाचे आयोजन *पंजाब नॅशनल बॅकेचा उपक्रम बनपुरी गावात कन्हान ता.19 ऑक्टोबर पारशीवनी तालुक्यातील बनपुरी या गावात पंजाब नॅशनल बॅंक ,कन्हानच्या वतीने आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत ग्रामपंचायत बनपुरी येथे ग्राम संपर्क अभियानाचे नुकतेच आयोजन बनपुरीच्या ग्रामपंचायत आवारात पार पडले. याप्रसंगी प्रबंधक गोपाल धोंगडी ,कृषी अधिकारी सचिन कसारे, श्रीमती […]

बिटोली — सालई(माहुली) पुलाची होणार उच्चस्तरीय चौकशी उदयासिह यादव(महासचिव,नागपुर जिल्हा काग्रेंस कमेटी) कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी (त प्र):-नागपूर जिल्ह्य़ातील पारशिवनी तालुका, ग्रामपंचायत माहुली अंतर्गत कन्हान नदीवरील मनसर-माहुली-सालई-बिटोली (इ.जि.मा. १२६) रस्त्यावरील मोठय़ापुलाच्या दुर्घटनेस जबाबदार कंत्राटदार व अधिकारी यांचेवर कार्यवाही करा, अशा आशयाचे निवेदन नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव उदयसिंग […]

Archives

Categories

Meta