बुध्दा स्पिरिच्युअल पार्क येथे महासंघदान कार्यक्रम कन्हान ता.22 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव 2020 चे औचित्य साधून अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर च्या वतीने पूज्य भिक्लुसंघात धभ्मकाया फाऊडेशन थाईलंड व संस्थेच्या संयुक्त विध्दमाने महासंघदानाचे आयोजन दि.25 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेडिटेशन सेंटर बुध्दा स्पिरिच्युअल पार्क […]

हाथरस पिडीताला न्याय द्यावा व पिडीतेची बदनामी बंद करावी.  #) मा मोदीजी व मा योगीजी ना महिला कॉग्रेस व्दारे पोस्ट कार्ड पोस्ट करून मागणी.  कन्हान : –  मा मोदीजी व मा योगीजी ना महिला कॉग्रेस नागपुर ग्रामिण व्दारे हाथरस पिडीत मुलीला न्याय द्यावा आणि पिडीतीची बंदनामी बंद करावी. अशी मागणी पोस्ट कार्ड पाठवुन करण्यात […]

Archives

Categories

Meta