*महात्मा फुलेंना अभिवादन* कामठी – : शैक्षणिक क्रांतीचे जनक थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त नागसेन नगर कामठी येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला भाजपा कामठी शहर कार्याध्यक्ष लाला खंडेलवाल,अनुसूचित जाती शहर अध्यक्ष पुष्पराज मेश्राम यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपा शहर महामंत्री उज्वल रायबोले, नगरसेवक […]

कांद्री येथे एक लाख तीन हजाराची घरफोडी.  कन्हान : – शंकर नगर कांद्री येथे अञात चोरानी घरफोडी करून सोने , चांदीचे दागिने व नगदी ७७ हजार रूपये असा एक लाख तीन हजार सहासे रूपयाचा मुद्देमाल चोरून पसार झाले.            शंकर नगर वार्ड क्र ६ कांद्री येथील रहिवासी […]

वर्धापन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल सज्ज  कामठी :३० नोव्हेंबर २०२० रोजी मा . ना . श्री नितिन गडकरी व मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार वर्धापन दिन सोहळा . कार्तिक पौर्णिमच्या पावन पर्वावर विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलव्या २१ व्या वर्धापन दिना निमित्त ३० नोव्हेंबर २०२० […]

  कन्हान परिसर ला तीन रूग्णाची भर  #) रॅपेट चाचणीत २ व खाजगीतुन १ असे ३ रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर ८८७.    कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री येथे (दि.२७) ला स्वॅब २१ व रॅपेट २६ च्या […]

कन्हान शहरात दोन दिवस मास्क न लावणा-या नागरिकावर कारवाई.  #) बिना मास्क दंडात्मक कारवाईत ४५ हजाराचा दंड वसुल  कन्हान : –  शहरात आठवडी बाजार व दैनदिनी व्यव हार करताना नागरिक सामाजिक अंतर, मास्क न वाप रून सरास शासनाच्या प्रतिबंधक नियमाचे पालन करित नसल्याने तहसिलदार पारशिवनी, नगरपरिषद, पोलीस प्रशासनाच्या सयुक्त दोन दिवस […]

११४ आदीवासी गोवारी शहीदांना कन्हान ला श्रध्दाजंली अर्पण.  कन्हान : – आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र शाखा कन्हान च्या वतीने २३ नोव्हेंबर आदीवासी गो वारी शहीद दिनानिमित्य आदीवासी गोवारी शहीद चौ क तारसा रोड कन्हान येथे ११४ आदीवासी गोवारी श हीदांना सामुहिक श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.   आदिवासी गोवारी शहीद चौक तारसा […]

  कामठी : संविधान दिना निमित्त डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना माजी राज्यमंत्री व ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख अॅड . सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे भारतीय प्रास्ताविकचे वाचन ड्रॅगन पॅलेस टेम्पल कॅम्पस , दादासाहेब कुंभारे परिसरात असलेले डॉ . […]

कन्हान ला संविधान दिवस थटात साजरा             कन्हान शहर विकास मंच कन्हान : –  येथील आंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास माल्यार्पण, अभिवादन व संविधान प्रास्तविकाचे वाचन करून विविध सामाजि क, राजकिय संघटना व्दारे २६ नोव्हेंबर संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला.      […]

संविधान निमित्त कार्यक्रमाचे आयोजन   कन्हान :  चंदन मेश्राम व दिपक तिवाडे मित्र परीवारच्या वतीने 26 नोव्हेंबरला  संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश बर्वे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करून संविधानाचे वाचन करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित सर्व […]

  उच्चश्रेणीमुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे पदोन्नतीने भरणार *प्राथमिक शिक्षणाधिकारी वंजारी यांचे आश्वासन* *अखिल महाराष्ट्र प्रा.शिक्षक संघाने केली होती मागणी*     कन्हान :  जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळातील उच्चश्रेणी मुख्याध्यापक,पदवीधर विषय शिक्षक व केंद्रप्रमुखाची रिक्त पदे त्वरीत भरा अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नागपूर चे अध्यक्ष धनराज […]

Archives

Categories

Meta