विद्यार्थी आत्महत्या थांबविण्यासाठी परिक्षेपूर्व समुपदेशन करा #) माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री मिलिंद वानखेडे यांची मागणी. कन्हान : – कोविड १९ च्या गडद छायेत १० व १२ वी च्या परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. अपूर्ण अभ्यासक्रम व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. निकालानंतर होणाऱ्या विद्यार्थी आत्महत्या थांबविण्यासाठी परिक्षेपूर्व समुपदेशन […]
Month: January 2021
महिला बचत गटाचा हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न #) महिला बचत गटा व्दारे श्रीराम मंदिर निर्माण करिता पाच हजार रूपये दान. कन्हान : – भुमिपुत्र महिला स्वयं सहायता गटा व्दारे श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभिया नांतर्गत कांद्री येथे महिलांचा भव्य हळदी-कुंकू कार्यक्र म घेऊन मंदीर निर्माण करिता पाच हजार रूपयांचे […]
ग्रामिण भागातील शिवसैनिकांत नाराजीचे सूर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची एक सुराने मागणी सावनेर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याने शिवसेनेचे प्रस्थ हळूहळू कमी होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना येथील पत्रकार परिषदेतून केला . विश्रामगृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय पत्रकार परिषदेत वरिष्ठ शिवसेना नेते विनोद जिवतोडे , […]
कन्हान शहरातील नागरिकांच्या पक्के पट्ट्याची घेतली दखल मंत्री सुनील केदार यांचे आश्वासन कन्हान 24 जानेवारी कन्हान शहरात ता.24 जानेवारीला महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री मा. ना.सुनीलबाबू केदार यांनी शहरातील विविध समस्या बाबत दौरा करून पाहणी केली. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांच्या हस्ते मंत्री सुनीलबाबू केदार व रश्मी बर्वे […]
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गणराज्य दिवस साजरा* कन्हान : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे 72 वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी जेष्ठ नागरिक सत्कार सुद्धा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अभिषेक बेलसरे (कन्हान शहर रा.कां पा. अध्यक्ष ) व झेंडावंदन अक्रमजी शेख (अध्यक्ष दुकानदार संघ )यांचा […]
*प्रजासत्ताक दिना निमित्य महापुरुषांना केले अभिवादन* कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक येथे प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्व महापुरुषांना अभिवादन करीत गणतंत्र दिवस थाटात साजरा करण्यात आला . मंगळवार दिनांक २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिना निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक […]
ध्वजारोहन करून कन्हानला वैभव प्राप्त करण्यास ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचा शुभारंभ कन्हान : – एकेकाळी महाराष्ट्र राज्यात क्रमाक २ ची ग्राम पंचायतीचे नगरपरिषदेत रूपातंर होऊन सुध्दा नागरिकांना मुलभुत सोयीसुविधेचा अभावाने नागरिक त्रस्त असुन समस्या वाढुन शहरीकरणाने अराजकता वाढुन सर्वसामान्य लोक चांगलेच अडचणीत आल्याने कन्हान चे सुज्ञ व विचारवंत नागरिक सामोर येत गावातील […]
मा. सुनिल केदारांचे टेकाडी (कोख) सरपंचा सुनिता मेश्राम व्दारे स्वागत करून समस्या सांगितल्या कन्हान : – वेकोलि कामठी व गोंडेगाव उपक्षेत्राच्या खुली कोळसा खदान प्रशासना व्दारे निर्माण समस्या जाणुन घेण्याकरिता महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन दुग्ध विकास, युवा क्रिडा मंत्री मा ना सुनिल केदार यांच्या दौ-यात टेकाडी सरपंचा सुनिता मेश्राम यांनी जंगी […]