– : निधन वार्ता : – श्री राजेश खौरे यांचे दु:खद निधन कन्हान : – साईबाबा आश्रम शाळा टेकाडी चे मुख्याध्यापक (प्राथमिक) श्री राजेश पुंडलिकरावजी खौरे रा. गणेश नगर कन्हान ता पारशिवनी जि नागपुर यांचे बुधवार (दि.३१) मार्च ला सकाळी ११ वाजता कामठी येथील खाजगी रूग्णालयात कोरोना आजारा च्या उपचारा दरम्यान […]
Month: March 2021
कन्हान परिसरात ११२ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक #) कन्हान चाचणीत ६६ (दि.२७) स्वॅब चाचणीत १० व (दि.२८) च्या स्वॅब चाचणीचे २९ व साटक चाचणीत ७ असे एकुण ११२ रूग्ण आढळले. #) कन्हान परिसरात ११२ रूग्ण आढळुन एकुण १८२६ रूग्ण. कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान […]
धुळीवंदन च्या दिवसी कांद्री ला युवकाच्या पोटावर चाकु मारून केले जख्मी. #) कन्हान पोलीस स्टेशनला चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. पारशिवनी (कन्हान) : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्र ४ शिवनगर येथे चार आरोपींनी फिर्यादी नंद किशोर साहनी याचा मित्र विशाल चव्हान च्या पोटावर चाकु मारून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी […]
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धुलिवंदन महोत्सव समिती पारशीवनी यांच्या वतिने समाज प्रबोधनात्मक धुलिवंदन महोत्सव संपन्न* कमलसिंह यादव पारशिवनी तालुका प्रातिनिधी *पारशिवनी*(ता प्र):-पारशिवनी येथे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्था व वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धुलिवंदन महोत्सव समिती यांच्या संयुक्त वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा होळी धुलीवंदन महोत्सव covid-19 या नियमाचे पालन करून […]
*शिवाजी चौक पारशिवनी येथे अपघातामुळे गांजा तस्करी उघडकीस; आरोपी अटकेत,३लक्ष,३३ह्जार,१८०रूपये चा गांजा सहमुद्देमालजत्त,पारशिवनी पोलिसांची कामगीरी *पारशिवनी*(ता प्र):-आमडी फाटा मार्गाने पारशिवनीत मध्यप्रदेशवरून येत असताना शिवाजी चौकात दुचाकीचा अपघात झाल्याने दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला २३ किलो ३१८ ग्राम गांजा ची पार्सल भर रस्त्यात पडल्यामुळे गांजातस्करी उघडकीस आली. घटना शनिवारी (२७ मार्च) सायंकाळी ५ […]
कन्हान परिसरात २९ रूग्ण आढळले #) कन्हान चाचणीत १५, स्वॅब चाचणीत १४ असे एकुण २९ रूग्ण. #) कन्हान२०,टेकाडी२,कांद्री२,गोंडेगाव२,खंडाळा १ असे २९ मिळुन कन्हान परिसर १७१४ रूग्ण. कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२८) मार्च रवि वार ला रॅपेट […]