कन्हान-गहुहिवरा रोड वर जिवघेणा गड्डा अपघातास निमत्रंण.  कन्हान : –  गहुहिवरा-चाचेर रस्त्यावर नागपुर बॉयपास चारपदरी उडाण पुला सामोर दहाचाकी व त्यावरील जड वाहतुकीने रस्त्यावर मोठा जिवघेणा गड्डा होऊन  चालकांना एकाएक गड्डा दिसुन अडथळा निर्माण होत अपघाताला निमत्रंण देत असल्याने त्वरित दुरूस्ती करून वाहतुक सुरळीत करण्यात यावी.         कन्हान […]

*नियमबाह्यरित्या राबविली जात आहे केन्द्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया* *पात्र प्राथमिक शिक्षकांवर अन्याय* कन्हान ता : नुकतीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केंद्रप्रमुखाची खुल्या प्रवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरू केलेली आहे.मात्र हे करीत असताना पदवी व बीएड अर्हता धारण केलेल्या पात्र प्राथमिक शिक्षकांना यादीत स्थानच देण्यात आले नाही.शासन निर्णय क्र.संकीर्ण-2016/प्र.क्र.(163)/टी एन टी-1/मंत्रालय […]

टेकाडी बस स्टाप चारपदरी उडाण पुलावरून मुलीची उडी घेऊन आत्महत्या की हत्या ?  कन्हान : –  नागपुर वरून दुचाकीने आलेले युवक व युवती यांचा टेकाडी बस स्टाप जवळील चारपदरी उडाण पुलावर भांडण होऊन युवतीची पुलावरून उडी मारून आत्महत्या की हत्या ?         सोमवार (दि.३) मे ला सायंकाळी ४.१५ […]

टेकाडी ‍ येथे नागरिकांना मास्क वाटप करून जनजागृती   ग्राम पंचायत टेकाडी (कोख) य सरपंच व सदस्य यांचा उपक्रम. कन्हान : – टेकाडी येथे कोरोना चा प्रादुर्भाव दिवसे दिवस वाढत असल्यामुळे ग्राम पंचायत टेकाडी (को ख) द्वारे शासनाच्या प्रतिबंधक सर्व नियमाचे पालन करून गावात फिरून नागरिकांना मास्क वाटप करित कोरोना शी […]

सार्वजनिक वाचनालय कन्हान चा स्थापन दिन साजरा कन्हान : – सार्वजनिक वाचनालय हनुमाननगर कन्हान येथे कोविड-१९ नियमाच्या अधिनस्त राहुन १ मे महा राष्ट्र दिवस, कामगार दिवस व वाचणालय स्थापना दिवस छोटेखानी कार्यक्रमाने साजरा करण्या त आला.                      कोरोना च्या पार्श्वभुमिवर शासनाच्या नियमाचे […]

*राज्यमार्ग अधिका-यांच्या दुर्लक्षतेने नयाकुंड वळणा वर वारंवार अपघात.नयाकुंड वळणावर कांद्याचा ट्रक पलटला. चालक व क्लीनर चा जिव वाचला*. पारशिवनी (कन्हान) : – आमडी फाटा ते पारशिवनी दोन पदरी सिमेंट रस्त्यावरील पेंच नदी काठावर नयाकुंड गावाजवळील रस्त्यावर एल वळणावर सुचना फलक, गतिरोधक, रस्ता दुभाजक नसल्याने चालकांचे वाहनावरील संतुलन बिघडुन अपघाताचे प्रमाण […]

पारशिवनी पोलीसानी मोहफुलाच्या हाथभट्टीवर धाड मारून १लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त पारशिवनी ( कन्हान ) : – पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा बनेरा टोली शेतशिवारात पारशिवनी पोलीसांनी चालु मोहाफुलाच्या दारू हाथभट्टीवर धाड मारून दोन आरोपींना पकडुन त्याच्या ताब्यातील एकुण १ लाख १८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली. प्राप्त […]

Archives

Categories

Meta