श्री संत सेवालाल महाराज तांडा व राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी यांच्या द्वारे कै. वसंतरावजी नाईक जयंती साजरी कै.वसंतरावजी नाईक यांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रात चार कृषि विद्यापीठांची स्थापना झाली. जपानच्या भातमंडळावर त्यांनी केलेले भारताचं प्रतिनिधित्व आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कामातील अनुभव त्यांना महाराष्ट्रातील ‘७२चा दुष्काळ हटवणे आणि राज्यात ‘हरितक्रांती’ घडवून आणण्याच्या […]

वाघोली शेतातील दोन विहीरीच्या सिंचन साहित्याची चोरी #) सोलर पॅनल, २ मोटर पंप, केबल अश्या ९७ हजार रूपयांच्या मुद्देमाल चोरी.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वाघोली येथील गावाला लागुन असलेल्या राकेश काकडे च्या शेताती ल व बाजुच्या शेतात असलेल्या विहीच्या सोलर पॅनल, २ एचपी मोटार पंप व १२५ फुट केबल […]

Archives

Categories

Meta