महिलेची बॅग हिस्कावुन पळालेल्या आरोपीला गुन्हे शाखा पोलीसांनी पकडले #) कारवाई दरम्यान एकुण १,४१,५०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.  कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर – मनसर महामार्गावरील वराडा शिवारात बंद टोल नाका जवळ एका अनोळखी आरोपीने दुचाकीने मागून येऊन फिर्यादीच्या पत्नीची बॅग हिस्कावून पळालेल्या आरो पींचा कन्हान पोलीस व स्थानिक […]

*शिवसेने च्या श्रृंखलाबद्ध उपोषणाला कन्हान शहर विकास मंच ने केले ज़ाहिर समर्थन* राज्य सरकार ने तात्काळ मागणी पुर्ण करावी – मंच पदाधिकारी कन्हान – कन्हान येथील पुर्वी ग्रामपंचायतीचे कार्यकाळ रूपांतर लोकसंख्येच्या आधारावर सन २०१४ साली नगर परिषद अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणुन करण्यात आली असुन मागील ६ ते ७ वर्षाची […]

कन्हान परिसरात १०७६ नागरिकांचे लसीकरण #) प्राथमिक आरोग्य केंद्राला व्यवस्थित लसीचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.  कन्हान : –  प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ३०८, कांद्री २४७ व घाटरोहणा ३३५ असे ८९० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे १८६ असे कन्हान परिसरात एकुण १०७६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आरोग्य […]

*काँग्रेस पक्ष व वरिष्ठांच्या निर्णयावरून कु.कुंदाताई राऊत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्या, यांनी 36-गोधनी (रेल्वे) जिल्हा परिषद सर्कल येथून नाम निर्देशन पत्र दाखल केला* नागपुर : जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या पोट निवडणूक 2021-2022 येत्या 19/7/2021 ला संपन्न होत आहे, आज सदस्याचा नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिवस होता, नागपूर […]

कन्हान नप मध्ये रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकारी यानी श्रृंखलाबद्ध उपोषणाची मालिका सुरू केली.  * जर सात दिवसांत ही मागणी पूर्ण झाली नाही तर आपण आमरण उपोषण करू आणि रस्ता रोको आंदोलन करु – वर्धराज पिल्ले * कन्हान – कन्हान-पिपरी नगरपरिषदेत गेल्या 6 ते 7 वर्षांपासून कर्मचार्‍यांची रिक्त पदे […]

Archives

Categories

Meta