कन्हान शहर विकास मंच कार्यकारणी चा विस्तार #) कार्याध्यक्ष , उपाध्यक्ष, महासचिव पद घोषित.  कन्हान : –  शहरात गेल्या दोन ते तीन वर्षा पासुन सात त्याने शहरातील विविध विषय प्रशासना समोर ठेवणा-या व सामाजिक कार्यक्रम नियमितपणे करणा-या कन्हान शहर विकास मंच मध्ये फेरबदल करून मंच अध्यक्ष यांच्या उपस्थितीत सर्वांच्या सहमतीने कार्या […]

कांन्द्री ला दोन युवकांना दोन आरोपींनी केली मारहाण #) कन्हान पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.    कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री धन्यवाद गेट जवळ गाडीला कट मारल्याचा कारणावरुन दोन आरोपींनी बस चालक ला मारहाण करून गंभीर जख्मी केल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून […]

कामठी : महाराष्ट्राच्या महाआघड़ी सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी बाँधवांचे राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विशेष प्रयत्न केले नाही. राज्य शासनाने ईम्पेरियर डेटा तय्यार केला नाही. ओबीसी चा आवाज भाजपच्या आमदारानी विधानसभेत उठवन्याचा प्रयन्त केला असता भाजपच्या 12 आमदारांचे 1 वर्षासाठी निलंबन केले.ओबीसीना न्याय द्यावा,त्यांचे राजकीय आरक्षण परत द्यावे व भाजपच्या 12 […]

Archives

Categories

Meta