सिंगम सिक्योरिटी गार्डच्या सतर्कतेने लोंखडी सळाख व पाईप चोरी पकडली #) एकुण १४५२० रूपयाचा मुद्देमाल चोरी प्रकरणी कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल.   कन्हान : – गोंडेगाव ते भानेगाव कन्वेयर बेल्टचे काम  आय.एस.जी.ई.एल कंपनी करित असुन येथे मोठमोठ या लोंखडी सळाखी, पाईप ची चोरी होत असल्याने सिंगम सिक्युरिटी लावण्यात आल्याने सिंगम सेक्युरि टीचे मुख्य रवि […]

*दुर्गम भागातील एक शिक्षकी शाळा खाजगी भागीदारी मध्ये चालवण्यास देण्याच्या प्रक्रीयेला विरोध* *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शासनाला निवेदन* *कन्हान* दुर्गम भागातील कमी पटसंख्या असलेल्या एक शिक्षकी शाळा खाजगी भागीदारीत(private partnership ) चालवण्यास देण्याकरीता शक्यता तपासून पाहण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या zoom सभेत मा.अति.मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग यांनी दिले […]

Archives

Categories

Meta