नागपुर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची बैठक संपन्न नागपुर  : जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नुकतीच बैठक खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधुन विविध मुद्दांवर राष्ट्रवादी पक्षाच्या संगठनात्मक बांधणीवर कार्यकर्तांन सोबत चर्चा करुन मार्गदर्शन केले.  बैठकी दरम्यान पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार, माजी खासदार , […]

*कन्हान नवनियुक्त पोलीस निरीक्षक यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट करुन स्वागत* #) शांतता बैठक आयोजित करण्याची मागणी कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री विलास काळे यांनी पदभार ग्रहण केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट करुन […]

*कन्हान येथे कायदा सुव्यवस्था कडक करण्याची मागणी* #) भाजपा पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन कन्हान – कन्हान शहरात व परिसरात गेल्या काही दिवसान पासुन चोरींच्या गुन्ह्यात वाढ होत असुन अवैद्य धंधे व असामाजिक तत्व मोठ्या प्रमाण वाढले असुन शहरात शांती सुव्यवस्था मध्ये बिघाड झाल्याने व धोक्यात येत असल्याने यावर अंकुश लावण्याकरिता […]

तारसा रोड चौक ते गहुहिवरा , चाचेर मार्गावरील होणारे जड वाहतुक थांबविण्याची मागणी #) नागरिकांचे आमदारांना निवेदन कन्हान – कन्हान शास्त्री चौक (तारसा रोड जाॅईंन्ड) ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन कोळसा , रेती चे ओव्हर लोड १४ चक्का , २० चक्का मोठ मोठे जड वाहतुक सुरु झाल्याने […]

मानधन त्वरित मिळण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांचे ‘कामबंद’ सावनेर ता प्र: मागील सहा महिन्यांपासून ग्रामरोजगार सेवकांचे मानधन मिळाले नसून थकीत भत्ते यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सावनेर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी १ सप्टेंबर पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन गट विकास अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले. ग्रामरोजगार सेवकांना गावपातळीवर योजना राबविण्यासाठी […]

प्रहार जनशक्ती पक्षा व्दारे मोर्चा काढुन रिलायंस स्टोर्स चा विरोध प्रदर्शन #) मुख्याधिकारी यांना दिले निवेदन. कन्हान : – प्रहार जनशक्ती पक्ष कन्हान शहरा व्दारे तारसा रोड ते नगरपरिषद कार्यालय पर्यंत मोर्चा काढुन शहरातील छोटया मोठया व्यापा-यांच्या हितार्थ शहरात रिलायंस स्टोर्स उघडु देऊ नये तसेच दिव्यांग निधी वाटप करण्याच्या मागणीचे मुख्याधिकारी […]

गोवा विधानसभा निवडणुक 2022 साठी नागपुर चे विश्वजीत शिवबहादुर सिंह यांची समन्वयक पदी नियुक्ति नागपूर: नागपूर चे कांग्रेस पक्षाचे विश्वजीत शिवबहादुर सिंह यांची अखिल भारतीय कांग्रेस कमेटी कडून गोवा विधानसभा निवडणुक 2022 साठी समन्वयक पदी नियुक्ति करण्यात आली आहे, गोवा राज्याचे कांग्रेस चे प्रभारी व कर्नाटक चे आमदार दिनेश गुंडू […]

कन्हान ला सक्षम, कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-यांची नियुक्ती करा #) सर्व पक्ष, विविध संघटना, सामाजिक कार्य कर्त्यांच्या बैठकीत एकमत कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान शहरात व परिसरात चोरी, घरफोडी, अवैद्य दारू, नसीले पदार्थ विक्री, जुआ, सट्टा, रेती, कोळसा, लोंखड, डिझेल, वाहन चोरीचे प्रमाण वाढुन असामाजिक तत्व वाढुन बाल गुन्हेगारी, विनयभंग […]

कन्हान शहरात स्वच्छता व जंतुनाशक व धुर फवांरणी करून डेंग्यु व आजाराचे नियंत्रण करा #) काँगेस नगरसेवकांचे मुख्याधिकारी बोरकर यांना निवेदन कन्हान : – पावसाळ्याच्या ऋतु सुरू असताना अनेक ठिकाणी डबके, गडे, पाणी साचल्याने अनेक जीव जंतु व डासांच्या उत्पती वाढली असुन या डासामुळे डेंग्यु व इतर आजारांच्या रूग्णाचे प्रमाण कन्हान शहरात वाढ […]

राष्‍ट्रीय रस्सीखेच अन्‍वेषण करण्‍यासाठी आठ वर्षांची निवड कन्हान: – नोखा, जील विक्रेता, राजस्थान येथे २ ९ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर दरम्यान ३४ व्या राष्ट्रीय रस्सीखेच, नागपूर       महाराष्ट्राची परिस्थिती लक्षात घ्या, राज्य स्तरीय संघर्षाची अनुमती देणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नागपुर जिल्हा रस्सीखेच संघातील नागरिकांची […]

Breaking News

Archives

Categories

Meta