सावनेर : जागतिक औषधीनिर्माता दिवसानिमीत्य रा. से. यो अंतर्गत औषधीनिर्माता यांना कोविड योद्धा म्हणून गौरवणीत्त केले. श्री सच्चीदानंद शिक्षण संस्था द्वारा संचालित तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी व तायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी कोराडी नागपूर , यांचा द्वारे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत औषधीनिर्माता जागतिक दिवस साजरा करण्यात आला . या […]

सावनेर राष्ट्रीय लोकन्यायालयात 1132 प्रकरणे निकाली. सावनेर त प्रा: स्थानिक न्यायालयात आज दिनांक 25 /9/ 2021 ला राष्ट्रीय लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते. पॅनल क्र एक चे न्यायाधीश जे एस कोकाटे व पॅनल क्रमांक दोनचे , सहदिवानी न्यायाधीश पी पी नातू, यांच्या अध्यक्षतेत एकूण 1132 प्रकरणे निकाली काढण्यात आली. आतापर्यंतचा […]

मौदा : तालुका, चाचेर, खंडाळा ग्रामपंचायत चे माजी सरपंच श्री. मदन बरबटे व त्याच्या समेत सेवा सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व अनेक काँग्रेस कार्यकर्ता यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या उपस्थितत प्रवेश केला. यावेळी श्री. मदन बरबटे यांना नागपूर जिल्हा महासचिव पदावर नियुक्ती करणेत आली. या […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चळवळीत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे बहुमूल्य योगदान, अॅड. सुलेखाताई कुंभारे कामठी : 25/09/2021 ला वडोदा, तालुका कामठी जिल्हा नागपूर. संत जगनाडे सभागृह येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे व एडवोकेट साखाराम पंत मेश्राम यांचा जयंती अभिवादन सभेत बोलतांना एडवोकेट सुलेखाताई कुंभारे आपल्या भाषणात मनाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर […]

पिपरी- कन्हान येथे जीवन रक्षक दल कार्यकारणी गठीत #) अध्यक्ष विजय केवट तर सचिवपदी महादेव केवट यांची निवड.  कन्हान : – लगतच असलेल्या पिपरी येथे भारतीय भोई विकास मंडळाचे राष्ट्रीय महासचिव दिलीप मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत (दि.२५) सप्टेंबर ला पावन हनुमान मंदिर देवस्थान परिसरातील सभागृहात जीवन रक्षक दल कार्यकारणी गठीत करण्यात […]

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार # ) स्व श्री मारोतराव बढिये स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार* कन्हान : – शाळा बंद पण शिक्षण सुरू या धोरणां तर्गत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने स्व श्री मारोतराव बढिये स्मृती प्रतिष्ठान तर्फे १५ ऑगस्ट रोजी ऑनलाईन भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.        या स्पर्धेतील विजेत्यांना […]

सावनेर :  श्री जगनाडे महाराज ना. स.प.सं.म. सावनेर ची 24 वी वार्षिक सर्व साधारण सभा रविवार दि.26.09.2021 रोजी, सकाळी 10.30 वाजता संस्थेच्या सावनेर येथील कार्यालयात कोविड 19 मूळे ऑनलाइन आयोजित करण्यात आली असुन,https://meet.google.com/qjf-zzvv-fnn या द्वारे ऑनलाइन जुळावे. ( टिप:-अहवाल पुस्तिका मधे प्रिंट मिस्टेक असु शकते )

कन्हान झालेल्या पावसाने राय नगर येथील घराची भिंत पडली.  कन्हान : – पाच दिवसापासुन कन्हान शहरात झालेल्या पावसामुळे रायनगर कन्हान येथील स्व. विश्वनाथ जी रहाटे यांच्या घराची एकीकडची पुर्ण भिंत पडुन नुकसान झाले. कुठलिही जिवहानी झाली नाही.          शुक्रवार (दि.१७) सप्टेंबर पासुन या पाच दिवसा पासुन सुरू असले ल्या […]

*आमदारांचे आश्वासन हवेत तर पोलीस निरीक्षकांनी कारवाई फजा *तारसा रोड चौक ते चाचेर मार्गावरील जड वाहतुक बंद करा, अन्यथा आंदोलन *नागरिकांचे कन्हान पोलीस प्रशासनाला निवेदन *२७ तारखे नंतर तीर्व आंदोलन करु – राजेंद्र शेंदरे (नगरसेवक ) कन्हान – कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन […]

विनयभंग चा गुन्हा दाखल कन्हान : – आरोपी ला फिर्यादी /पिडीता र्हिच्या पतीने उपचाराकरिता लावलेले पैसे मागण्या करिता गेले असता आरोपीतानी संगनमत करून पतीला व तिला मारहाण करून तिचा अश्लिल शिविगाळ करून विनयभंग केल्याच्या तक्रारीने कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून आरोपीताचा शोध कन्हान पोलीस घेत आहे. बुधवार (दि.१५) सप्टेंबर ९ […]

Breaking News

Archives

Categories

Meta