*श्री संत सेवालाल महाराज तांडा घाटंजी तिज विसर्जन सोहळा दिनांक 31/08/2021* घाटंजी  :  येथे बंजारा समाजाच्या रीतीरिवाज आणि परंपरे नुसार तिज विसर्जन करण्यात आले. घाटंजी तांड्याचे नायक श्री नामदेवराव आडे यांच्या निवासस्थानी दि.22/8/21 रोजी तिज पेरण्यात आली त्यानंतर 9 दिवस मुलींनी नाचत गात त्या तिजवर पाणी टाकून त्याचे पूजन केले,सोमवारी […]

कन्हान ला लहान मुलांनी दही हंडी उत्सव साजरा केला    कन्हान : – शहरात व परिसरात दही हंडी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असुन गेल्या दोन वर्षा पासुन राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाने दहीहंडी फोडण्यावर बंदी असुन शहरात कोरोना प्रादुर्भाव नसल्याने स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे छोटया मुलांनी गोपाल अष्टमी […]

*सिहोरा येथील रहिवासी कुमारी प्राची नन्नावरे ज्युनियर सेंन्ट्रल इंडिया २०२१ मध्ये प्रथम* #) कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी केला सत्कार   कन्हान – नागपुर येथे सिनेस्टेप द्वारा आयोजित ‘ज्युनिअर सेंन्ट्रल इंडिया फॅशन शो २०२१’ मध्ये कन्हान परिसरात असलेल्या सिहोरा गावातील रहिवासी कुमारी प्राची नन्नावरे ही प्रथम आल्याने कन्हान शहर […]

ट्रक व मोटार सायकल अपघातात एक गंभीर जख्मी कन्हान ता.01 कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी शिवारात ट्रक चालकाने आपले ट्रक विरूद्ध मार्गाने आणुन मोटार सायकल ला धकड मारुन जख्मी केले. प्राप्त माहिती नुसार रविवार ( दि 29) सायंकाळी 6 वाजता दरम्यान फिर्यादी संजय वसंतराव कोलते वय 53 रा.हनुमान नगर कन्हान […]

*कन्हान नगर परिषद येथे सहाय्यक आयुक्त महिला अधिकारी यांच्या हमल्याचा जाहिर निषेध* हल्लाखोरां वर कठोर कारवाई करण्याची मागणी कन्हान – ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व त्यांचे अंगरक्षक यांच्या वर जीवघेण्या हल्ला झाल्याने कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे प्रशासकीय अधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना […]

Archives

Categories

Meta