कांद्री आंगणवाडी सेविका सौ कुसुमताई  किरपान सेवानिवृत्तीपर समारंभासह निरोप  कन्हान : – कांद्री येथील आंगणवाडी क्र १५८ येथील सेविका कुसुमताई कृष्णराव किरपान या सेवानिवृत्त झाल्याने कांद्रीच्या सर्व आंगणवाडी सेविका व मदतनि स यांनी मिळुन त्यांना समारंभासह निरोप दिला.          कांद्री येथील आंगणवाडी क्र १५८ येथे कांद्री च्या सर्व आंगणवाडी सेविका […]

*सोनु सुद यांच्या हस्ते कल्याणी सरोदे ला इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड 2021 कन्हान – नागपुर येथे विविध क्षेत्रात अलौकिक बुद्धिमत्ता मध्ये कांन्द्री कन्हान रहिवासी कल्याणी सरोदे शहरात मेकअप आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे.. गोवा च्या रेगिज पार्क रिसॉर्टमध्ये (दि २८)ऑगस्ट ला आयोजित कार्यक्रमात देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार करण्यात […]

*धर्मराज शैक्षणिक संस्थेतर्फे कल्याणी सरोदेंचा सत्कार* कन्हान – येथील प्रसिद्ध ब्युटीशीयन कल्याणी सरोदे हिचा नुकताच धर्मराज शैक्षणिक संस्थेतर्फे आज (ता ६) कौटुंबिक सत्कार करण्यात आला. धर्मराज शैक्षणिक संस्थेतून २००८ रोजी शिक्षण घेतलेल्या कल्याणीने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून ब्युटीशीयन मध्ये करीअर अजमावले आहे. ती सध्या एक नामांकित ब्युटीशीयन असून चित्रपट सृष्टीतील […]

*कन्हान येथे शिक्षक दिवस निमित्य शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार* कन्हान शहर विकास मंच द्वारे आयोजन कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे शिक्षक दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान च्या गार्डन मध्ये करण्यात आले असुन कार्यक्रमात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन , महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले यांच्या […]

Archives

Categories

Meta