नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर ने केले हरतालिकेचे पुजन कन्हान : –  नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.करूणा ताई आष्टणकर यांनी कन्हान नदीच्या काली मंदीर घाटावर हरतालिकेचे पुजन केले. याप्रसंगी त्यांच्या सोबत पुजे ला पायल पडोळे, श्रद्धा आष्टणकर, तुलेशा नानवटकर, रिना नागरे, सरिता आपूरकर, नमिता चिंचुलकर, सुनिता आंबागडे, लता लुंढूरे, कल्याणी नानवटकर, अश्विणी भनारे, कविता भनारे, […]

नाम मात्र राशन कार्ड लाभार्थी, राशन धान्या पासुन वंचित #) नाम मात्र दक्षता समिति व अधिका-यांमुळे नागरिकांचा खेळखंडोबा.  कन्हान : –  तालुक्यातील नागरिकांचे शिधापत्रिका (राशन कार्ड) बनुन एक वर्षाचा कालावधी लोटुन लाभार्थी धान्या पासुन वंचित आहे. तसेच बंद असले ली अंतोदय राशन कार्ड योजना सुरू करून त्यांचे सुध्दा राशन कार्ड त्वरित बनवुन सर्व […]

सत्रापुर येथील दुकानाच्या डॉवर मधिल पर्स चोरी #) मंगळसुत्र व नगदी तीन हजार रू.एकुण ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी.  कन्हान : –  सत्रापुर येथील सौ वैशाली मेश्राम यांच्या दुकानातील डॉवर मध्ये पर्स ठेऊन घराच्या आत चहा बनविण्या करिता जाऊन परत येत पर्यंत अज्ञात चोरा ने पर्स व त्यातील २४ ग्रम सोन्याचे मंगळसुत्र […]

आज टेकाडी येथे भव्य रक्तदान शिबीर कन्हान : – समाज सुधारक माहात्मा ज्योतीबा फुले बहुउद्देशीय संस्था व राजे शिव हेल्थ क्लब टेकाडी च्या वर्धापन दिनी संस्थे व्दारे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.         शनिवार (दि.११) सप्टेंबर २०२१ ला सकाळी ९ ते १ वाजे पर्यंत राजे शिव हेल्थ […]

Archives

Categories

Meta