*सर्वधर्म समभाव संघटना द्वारे संविधान दिवस थाटात साजरा व शहिदांना दिली श्रद्धांजलि* कन्हान – सर्वधर्म समभाव संघटना द्वारे संविधान दिवस व शहिद दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व संविधानाचे वाचन करुन […]

कन्हान नगरपरिषद येथे हर घर दस्तक उपक्रमा संर्दभात बैठक संपन्न कन्हान : – नगरपरिषद नवीन इमारत येथे हर घर दस्तक उपक्रमा संदर्भात बैठक तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी हर घर दस्तक उपक्रम संदर्भात माहिती देत शहरातील सर्व घरातील प्रत्येक व्यकतीचे लसीकरण करण्याचे आवाहन केले  व नप मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी शिक्षक, […]

*कन्हान शहर विकास मंच द्वारे संविधान दिवस थाटात साजरा* कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे २६ नोव्हेंबर संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच चे मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व संविधानाचे […]

कन्हान ला ११४ आदिवासी गोवारी शहिदांना श्रद्धांजली अर्पण #) आदीवासी गोवारी समाज संघटन कन्हान व्दारे श्रध्दाजंली कार्यक्रमाचे आयोजन कन्हान : – आदीवासी गोवारी समाज संघटन कन्हान द्वारे गोवारी शहिद चौक तारसा रोड कन्हान येथे मान्य वरांचा उपस्थित समाजाच्या न्यायीक मागणी करिता नागपुर हिवाळी अधिवेशनात चेंगराचेगरीत शहिद झालेल्या ११४ आदिवासी गोवारी […]

वेकोलि खुली कोळसा खदान चा १० टन कोळसा चोरून नेताना ट्रक पकडला #) कन्हान पोस्टे ला दोन्ही पसार आरोपी विरूध्द गुन्हा दाखल. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ६ किमी अंतरावर पश्चिम भागास असलेल्या कामठी कोळसा खुली खदान डेपो मधुन दोन आरोपीने १० टन कोळसा चोरून ट्रक मध्ये भरतांना वेकोलि […]

*कन्हान येथे हुतात्मा स्मृति दिवस निमित्य शहिदांना दिली श्रद्धांजलि* कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे हुतात्मा स्मृति दिवस निमित्य शहिदांना श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या प्रमुख […]

महामार्गावर कोळसा ट्रकची दुचाकीला धडक, भिषण अपघात मुलीचा मृत्यु #) कन्हान पोलीस स्टेशन ला कोळसा बारा चाकी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत एम एच के एस पेट्रोल पंप जवळ कोळसाच्या बारा चाकी ट्रकने दुचा की वाहनाला मागुन जोरदार धडक मारल्याने झाले ल्या अपघातात दुचाकीवर […]

*रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण बावनकुळे यांच्या हस्ते रांगोळीकलेमूळे मुलींना आणि महिलांना प्रोत्साहन मिळते :बावनकुळे कामठी : लोकशाहीर वस्ताद स्व भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या निवासस्थानी नुकतेच रांगोळी स्पर्धेचे पुरस्कार वितरण करण्यात आले. रांगोळीकलेमूळे मुलींना आणि महिलांना प्रोत्साहन मिळते असे उदगार माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले, यावेळी बावनकुळे यांनी […]

*कन्हान येथे गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी* कन्हान – कन्हान येथे सत्रापुर मांग गारोडी समाजा च्या वतीने गुरुनानक जयंती निमित्य लंगार कार्यक्रमाचे आयोजन गणेश मंदिर रेल्वे लाईन च्या बाजुला करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वायगुरु यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व नागरिकांना लंगार (जेवन) वाटप […]

*वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर*   वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गहुहिवरा चौक आनंद नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित चेतन वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला व मनीष नंदेश्वर यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा प्रतिमेला पुष्प हार […]

Breaking News

Archives

Categories

Meta